Pinned
🚨 अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहरची मोठी कारवाई!
💥 ३ किलो २० ग्रॅम चरस व १२,९८४ Tramadol कॅप्सुल्स जप्त
💰 एकूण मुद्देमाल किंमत ₹३.०३ कोटी
अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी ०२ वेळा शिक्षा भोगलेल्या आरोपीसह काश्मीर खोऱ्यातील आणखी ०२ आरोपींना अटक.
#CrimeBranc #NDPSAct
00:00












