सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो.
#ईद_मुबारक_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
11.5K posts
महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८६५७२२२७७७
०२२-४५१६१६३५
- नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा. #महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर
- This #InternationalTeaDay, spill conversations, not confidentials. Your OTP is meant for you only. #InternationalTeaDay #ThinkBeforeYouShare #PrivacyMatters
- महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | मे २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५० | प्रतिक्षा | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine May 2026 | Best Detection Story - 50 youtu.be/jqnf0v2a3Ag?si…
00:00 - महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police repostedडायल ११२ वर मिळालेल्या माहितीची तात्काळ दखल घेऊन बालविवाह थांबविण्यात आला,पोलीस ठाणे बुलढाणा शहर यांची कारवाई . अशी कुठलीही माहिती मिळाल्यास ११२,१०९८ वर फोन करा . #buldhanadistrict #BULDHANAPOLICE #dial112 @CMOMaharashtra @DGPMaharashtra @IGP_AmtRange
- ओटीपी खाजगी ठेवा आणि फसवणुकीपासून सावध रहा तसेच आपत्कालीन परिस्थितीत १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. #सायबर_सतर्क
- जालना बदनापूर हद्दीत एका विकलांग महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपीने सदर महिलेस मोटार सायकलने २-३ किमी लांब नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याबाबत फिर्यादीने आणि पीडितीने सांगितले. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. या
- फिर्यादी यांच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नागपूर शहर पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्वरित तपास सुरू करून अंदाजे ३५५ स्थानिक व शासकीय कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली. या पार्श्वभूमीवर आरोपीचा मागोवा घेऊन पुणे येथील एका
- हे फक्त नियम नाहीत तर, तुमची सुरक्षा आहे. यामुळे याचे पालन करा आणि तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवा. #वाहतूक_नियम_अपघात_टाळा #फक्त_नियम_नाही_सुरक्षा_आहे
- चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने तांत्रिक तपासाच्या आधारे मागील वर्षभरात जिल्ह्यातून हरवलेले एकूण ११८ मोबाईल शोधून काढण्याची मोठी कामगिरी केली आहे. केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही शोधमोहीम राबविण्यात आली. या हस्तगत
- दि. १२/०५/२०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे "GOOD SAMARITAN" ॲपची माहिती तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचाराबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये MEMS (Maharashtra Emergency Medical Services) या कंपनीतील डॉक्टर्स उपस्थित होते. त्यांनी
- काही वेळेस नकार हा होकारपेक्षा जास्त मौल्यवान ठरतो. म्हणून चुकीच्या गोष्टींना ठाम नकार कधीही बरा! #निर्णय_तुमचा #नशा_नाही_आयुष्य_निवडा
- जळगाव हद्दीतील शिवारामध्ये अज्ञात प्रेत सापडल्याची नोंद फिर्यादी यांनी केली. गुन्ह्याची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेऊन बुलढाणा पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आणि अवघ्या १२ तासाच्या तपासणी नंतर मृतकाच्या वडील आणि भावानेच महिलेची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात सदर




















