#Operation_Prahar | मा.पोलीस अधीक्षक @archit_IPS यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोस्टे अकोट फाइल पोलीसांकडून दमदार कारवाई! 5 गोवंशांना जीवनदान! एकास अटक! 🚨🚔✨️
#AkolaPolice #MaharashtraPolice #action #RAID #police #akola #IPS
IGP AMRAVATI RANGE
1,682 posts
This is the official Twitter account of IGP Amravati Range.
For any emergency, please dial 112
AMRAVATI
Joined September 2020
- IGP AMRAVATI RANGE repostedसर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो. #ईद_मुबारक_२०२६
- IGP AMRAVATI RANGE reposted🚨 पहाटेची वेळ… पलटलेला डिझेल टँकर… आणि केबिनखाली जीवासाठी झुंज देणारा चालक! 😟 🚔 माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 💪 तब्बल ४५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाला सुखरूप बाहेर काढत दिले जीवनदान! ❤️ #WashimPolice #KaranjaPolice #PoliceHero 🚨🇮🇳
- IGP AMRAVATI RANGE reposted🚨अमरावती ग्रामीण पोलीस 🚨 अंजनगाव सुर्जी पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा सुखरूप शोध तामिळनाडूमधून भरकटून आलेल्या मानसिकदृष्ट्या अस्थिर महिलेचा अंजनगाव सुर्जी पोलिसांनी तात्काळ शोध घेत सुरक्षितरित्या परिवाराशी पुनर्मिलाप करून दिला.
- IGP AMRAVATI RANGE reposted🚨 रिसोड पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी! 🚨 👮♂️ पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 🚌 चोरीस गेलेले 17 सिटर फोर्स वाहन अवघ्या 02 तासांत हस्तगत ⛓️ आरोपी अटक 📖 अप.क. 523/2026 ⚖️ कलम 303(2) बीएनएस 💪 रिसोड पोलीस सदैव तत्पर! #RisodPolice #CrimeSolved
- IGP AMRAVATI RANGE repostedनागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा. #महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर
- IGP AMRAVATI RANGE repostedडायल ११२ वर मिळालेल्या माहितीची तात्काळ दखल घेऊन बालविवाह थांबविण्यात आला,पोलीस ठाणे बुलढाणा शहर यांची कारवाई . अशी कुठलीही माहिती मिळाल्यास ११२,१०९८ वर फोन करा . #buldhanadistrict #BULDHANAPOLICE #dial112 @CMOMaharashtra @DGPMaharashtra @IGP_AmtRange
- IGP AMRAVATI RANGE repostedस्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही लालमाती परिसरातून चोरीस गेलेला 270 क्विंटल हरभरा भरलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या काही दिवसांत शोधून काढला. @DGPMaharashtra @IGP_AmtRange #buldhana #police #crimecontrol
- IGP AMRAVATI RANGE reposted#Operation_Prahar | ऑपरेशन प्रहार अंतर्गत मा.पोलीस अधीक्षक @archit_IPS यांच्या मार्गदर्शनात पोस्टे बाळापूर पोलीसांकडून 235 गोमांस जप्त! 7 गोवंशांना जीवनदान! #AkolaPolice #MaharashtraPolice #police #action #RAID #akola #mh30 #IPS
- IGP AMRAVATI RANGE repostedअमरावती ग्रामीण पोलीस 🚨 📍 पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर यांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत 🚛 रेती व तिप्परसह 💰 ₹30,45,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 👮♂️ दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ⚠️ अवैध रेती वाहतूक हा गंभीर गुन्हा आहे.
- IGP AMRAVATI RANGE reposted#Operation_Prahar | मा.पोलीस अधीक्षक @archit_IPS यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन प्रहार अंतर्गत एका दिवसात अकोला पोलीसांकडून मोठी कारवाई ! अवैध धंद्यांविरोधात 70 केसेस! एकूण ₹ 10.61 लाखांचा मुद्देमाल जप्त व नष्ट ! 🚨🚔🚨 #AkolaPolice #MaharashtraPolice #RAID #PoliceAction #akola
00:00 - IGP AMRAVATI RANGE reposted🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨 💻 अमरावती परिक्षेत्राकरिता न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेची विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित


















