हेल्मेट वापरा – सुरक्षित रहा!
रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या गंभीर दुखापती व मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट हा सर्वात प्रभावी सुरक्षा कवच आहे. अमरावती ग्रामीण पोलीसांच्या वतीने 22 जून 2026 पासून दुचाकी चालक व मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येत आहे.
Amravati Rural Police-अमरावती ग्रामीण पोलीस
2,270 posts
This is the official account of Amravati Rural Police. For any emergency, dial 112 or 0721-2665041
- 🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨 ⚡ SDPO अंजनगाव सुर्जी यांच्या नेतृत्वाखाली दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई करण्यात आली. 🛑 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून 2 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ⚖️ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव सज्ज
- 🚨 अमरावती ग्रामीण पोलिसांची अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी कारवाई! 🚨 पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून १० ब्रास रेतीसह वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा ट्रक जप्त करण्यात आला.
- 🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨 अवैध गुटखा विक्रीविरोधात पोलीस स्टेशन शिरजगाव यांची धडक कारवाई कारवाईदरम्यान प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. 👥 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 📦 विमल पान मसाला – 45 पॅकेट 📦 V-1 तंबाखू – 45 पॅकेट
- ऑपरेशन शोध – हरवलेल्या लेकरांना पुन्हा कुटुंबाशी जोडण्याचा संकल्प!अमरावती ग्रामीण पोलीसांतर्फे राबविण्यात येणाऱ्या "ऑपरेशन शोध" मोहिमेअंतर्गत हरवलेली, बेपत्ता किंवा असुरक्षित परिस्थितीत आढळणारी मुले शोधून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात
- 🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨 अवैध शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध दर्यापूर पोलिसांची धडक कारवाई! ⚖️ 👥 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 🔪 धारदार तलवारी, चाकू, दांडे व इतर मुद्देमाल जप्त 💰 एकूण ₹13,81,150/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
- 🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨 📌 “जनतेच्या तक्रारींना प्राधान्य — अमरावती ग्रामीण पोलिसांचा उपक्रम” अमरावती ग्रामीण पोलीस घटकांतर्गत आयोजित “तक्रार निवारण दिन” मध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निवारण करण्यात आले.
- 🚨 अवैध रेती वाहतुकीवर चांदूरबाजार पोलिसांच्या 3 धडक कारवाया नैसर्गिक संपत्तीची हानी करणाऱ्यांविरुद्ध अमरावतीग्रामीण पोलिसांचीकठोर भूमिका कायमचांदूरबाजार पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून मोठा मुद्देमाल जप्तकरण्यात आला
- 🚨 डायल 112 च्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना मिळाले जीवदान 🚨 त्रिवेणी संगम येथे पुलावरून मालवाहू वाहन नदीपात्रात कोसळून गंभीर अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
- 🚴♂️ संडे ऑन सायकल अभियान – सायकल रॅली 🚴♀️ आरोग्यदायी जीवनशैली, तंदुरुस्त शरीर आणि निरोगी समाज घडविण्यासाठी आयोजित *"संडे ऑन सायकल अभियान"* अंतर्गत भव्य सायकल रॅलीत सहभागी व्हा!
- 🚩 स्वराज्य, शौर्य आणि न्यायाच्या विचारांनी प्रेरित छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा! #Shivrajyabhishek
- 🚨 परतवाडा पोलिसांची मोठी कारवाई 🚨 गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवत परतवाडा पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला २ वर्षांसाठी अमरावती जिल्ह्यातून तडीपार केले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार..
- 🚨अमरावती ग्रामीण पोलिसांची अवैध हातभट्टी दारूविरोधात धडक कारवाई!🚨 अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलीस स्टेशन लोणी व माहुली यांनी प्रभावी कारवाई करत मोठ्या प्रमाणात गावठी दारू, मोहाचा सडवा आणि दारू निर्मितीचे साहित्य नष्ट केले.














