⚡ चोरीस गेलेली इलेक्ट्रिक स्कूटी अवघ्या ४ तासांत हस्तगत!🚔 आरोपी अटकेत.
👏 रिसोड पोलिसांची वेगवान व प्रभावी कारवाई.
#RisodPolice #WashimPolice #PoliceSuccess #रिसोडपोलीस #तत्परकारवाई 🚔
वाशिम पोलीस - Washim Police
4,742 posts
वाशिम पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५
- 🚨 वाशिम ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! नकली नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. संयुक्त कारवाईत 1300 नकली नोटा (CHILDRENS BANK OF INDIA) व स्कॉर्पिओ वाहनासह एकूण ₹21.50 लाखांचा मुद्देमाल जप्त. एक आरोपी ताब्यात, पुढील तपास सुरू. 🚔💸 #WashimPolice #FakeCurrency
- 🚴♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाच्या वतीने आयोजित भव्य सायकल रॅलीत अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. फिटनेस, निरोगी जीवनशैली व पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. #WashimPolice #FitIndia #CycleRally #HealthyIndia
00:00 - 🚨🏠 #LCBWashim ची उत्कृष्ट कामगिरी! घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक करून 💎 ₹4.54 लाख किमतीचा चोरी गेलेला सोने-चांदीचा मुद्देमाल 100% हस्तगत करण्यात आला. 🎯 ⛓️ आरोपी अटकेत | 🔍 पुढील तपास सुरू ⚖️ गुन्हेगार कितीही दूर पळाला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही! #WashimPolice
- 🚨 #LCBWashim ची अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई! 🚔 मोहगव्हाण व कार्ली येथे छापेमारी करून ₹6.33 लाखांचा सडवा मोहामाच व गावठी हातभट्टी दारूचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल. ⚖️ अवैध धंद्यांविरोधात #WashimPolice ची कारवाई सुरूच! 👮♂️
00:00 - 🕌✨ वाशिम पोलीस दलातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🕌 ईद-उल-अजहाचा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, बंधुता आणि समृद्धी घेऊन येवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा… 🌙🤝 — वाशिम पोलीस दल 🚔 #BakriEidMubarak #WashimPolice #वाशिम_पोलीस
- वाशिम पोलीस - Washim Police repostedनागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा. #महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर
- 🚨 रिसोड पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी! 🚨 👮♂️ पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 🚌 चोरीस गेलेले 17 सिटर फोर्स वाहन अवघ्या 02 तासांत हस्तगत ⛓️ आरोपी अटक 📖 अप.क. 523/2026 ⚖️ कलम 303(2) बीएनएस 💪 रिसोड पोलीस सदैव तत्पर! #RisodPolice #CrimeSolved
- 🚨 पहाटेची वेळ… पलटलेला डिझेल टँकर… आणि केबिनखाली जीवासाठी झुंज देणारा चालक! 😟 🚔 माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 💪 तब्बल ४५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाला सुखरूप बाहेर काढत दिले जीवनदान! ❤️ #WashimPolice #KaranjaPolice #PoliceHero 🚨🇮🇳
- 🚔 मेढशी पोलिसांची संवेदनशील आणि तत्पर मदत 🚔 समृद्धी महामार्गावर अडकलेल्या 30 प्रवाशांना मेढशी पोलिसांनी तात्काळ मदतीचा हात देत सुरक्षित मदत केली 🤝💙 👮♂️ महाराष्ट्र पोलीस | वाशिम पोलीस “जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर” 🇮🇳 #WashimPolice #MaharashtraPolice #MedshiPolice #Samruddhi
- 🚨 कारंजा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई 🚨 🏍️ चोरीच्या मोटारसायकलींसह चौघांना अटक 👮♂️ पोलिसांच्या सतर्क तपासातून गुन्ह्याचा पर्दाफाश ⚖️ कायद्याच्या कचाट्यात आरोपी #KaranjaPolice #PoliceAction #CrimeNews #MaharashtraPolice 🚔
- 🚨 वाशिम पोलिसांची मोठी कारवाई 🚨 NDPS कायद्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी धडक कारवाई करत 🌿 38 किलो 304 ग्रॅम गांजा जप्त केला. 💰 एकूण 19,15,200/- रु. चा मुद्देमाल हस्तगत. #WashimPolice #NDPSAct #DrugFreeWashim #PoliceAction #SayNoToDrugs
00:00 - वाशिम पोलीस - Washim Police repostedThis #InternationalTeaDay, spill conversations, not confidentials. Your OTP is meant for you only. #InternationalTeaDay #ThinkBeforeYouShare #PrivacyMatters












