या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल @maha_governer मा. श्री. जिष्णु देव वर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असून त्यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले.
(२/२)
.@ThePuneMirror आयोजित 'बिग सॅल्युट पुणे २०२६' या कार्यक्रमामध्ये पुणे पोलीस दलातील शूर, कर्तव्यनिष्ठ व समाजाला प्रेरणा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व त्यांचा समर्पणाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
#BigSalutePune2026#AwardCeremony#PunePolice
(१/२)
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. विशेषतः URL च्या सुरुवातीला http असल्यास सदर संकेतस्थळे असुरक्षित असतात. त्यामुळे,अशा संकेतस्थळांचा वापर करू नका, सतर्क रहा व सायबर सुरक्षित रहा.
#सायबर_सुरक्षित_सोमवार
ऑनलाईन ओळख झालेल्या व्यक्तीला भेटायला जाताय?
सावधान! अशा व्यक्तीला भेटताना आपल्या प्रियजनांपैकी कोणालातरी कळवून ठेवा व सतर्क रहा.
#सायबर_सुरक्षित_सोमवार