वाहतूक विभाग वारजे पोलीस नाईक समीर बागसिराज आपण उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
मुंबई पुणे हायवे वरील वारजे पूल येथे आंबेगावच्या दिशेने निघालेल्या कोथरूड मधील पुराणिक कुटुंबाच्या चारचाकी मोटारीला ट्रकने धडक दिली असता.
Police and local residents risk their life to clear water logging on Nagar road in Viman Nagar, Pune. Due to heavy rains, there was water logging in several parts of the city.
#PuneCityTrafficPolice
मुंढवा वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई संजयकुमार आबनावे कोरोना आजारावर यशस्वीरीत्या मात करून आज रोजी कर्तव्यावर पुन्हा हजर झाले.
@CPPuneCity@PuneCityPolice
आता 'नाना', ' दादा', 'भाईगिरी' बंद...
'आप्पा', 'साई', 'आई' .......हे चालणार नाही...
⚫️गडद काळे फिल्मच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची नजर
🏍सायलेन्सर मध्ये छेडछाड करून करणे आवाज करणारे धूम स्टाईल बहाद्दरांवर कारवाई
# Pune city traffic police #
सहकारनगर डिव्हिजन मधील
(LPN साबळे मॅडम)
जबाबदारी सकट
घेते भरारी,
तक्रार नाही कि
थकवा नाही👮♂️
मॅडम आपण समाजाप्रती प्रामाणिक राहून खूप कौतुकास्पद कामगिरी करत आहात.
सहकारनगर वाहतूक शाखा डिव्हीजन या पुढेही अशीच वाहतूक शाखेला अभिमानास्पद कामगिरी करत राहावी.
We are glad to announce that 17 Trains for 27084 Migrants and 495 Buses for 12265 Students/Migrants were !successfully arranged by the Pune Police in addition to the 62754 ration kits that were distributed since 7th April 2020 till date. #DoingMore@CPPuneCity@PuneCityPolice
✔️संचेती चौक ते स.गो बर्वे चौक यामध्ये एक मिनी ट्रॅव्हल्स बस बंद पडून ऑइल लिकेज झालेले होते, शिवाजीनगर वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई गुंडगे यांनी गाड्या स्लिप होऊ नये म्हणून रस्त्यावर माती टाकून रस्ता वाहतूकीस मोकळा केला .
#पुणे शहर वाहतूक पोलीस