Pause. Verify. Protect.
In the age of AI, verification is your strongest firewall.
#TechSafeTuesday
CP Pune City Police
2,823 posts
Official handle of Commissioner of Police, Pune City . For any emergency, please dial 112
- Fake faces. Real consequences. Don’t let a deepfake steal your trust, money, or identity. #TechSafeTuesday
- सन्मान मातीचा, अभिमान परंपरेचा, हाच बाणा प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचा! सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन
- CP Pune City Police repostedहडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्ज वसुली प्रकरणात ३ कर्ज वसुलीदारांना अटक करण्यात आली असून सुरुवातीला तक्रारदारांनी कर्ज वसुलीदारांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #PunePolice #HadapsarPolice #ActionTaken
- संगीताचा अमूल्य ठेवा असलेल्या महान गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #आशा_भोसले
- Replying to @CPPuneCityदिव्यज फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती @fadnavis_amruta जी, अभिनेत्री @PrarthanaBehere जी आणि श्री. संपत अय्यर यांच्या उपस्थितीत या कल्याणकारी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. (२/२)
- महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य, आर्थिक साक्षरता व सर्वांगीण विकासासाठी पुणे पोलीस आणि @divyajfound चा नवा पुढाकार - 'प्रोजेक्ट अस्मिता'. #PunePolice #ProjectAsmita #DivyajFoundation (१/२)
- सर्व नागरिकांना श्रीरामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #रामनवमी_२०२६
- रमजान ईद या पवित्र सणाच्या सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा. हा सण तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा! #ईद_मुबारक
- सर्व नागरिकांना हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! #गुढीपाडवा_२०२६
- जिद्द, मेहनत आणि अतुलनीय खेळ! जगज्जेता भारत... टी-२० विश्वचषक स्पर्धा विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन! #WorldCupChampions #WorldCup2026
- सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या आधारासाठी आणि सहकार्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत! #आंतरराष्ट्रीय_महिला_दिन
- आनंदाचा बहर आणि रंगांची उधळण, मिळुनी साजरा करा, धुलिवंदनाचा सण! #धुलिवंदन_२०२६

















