user avatar
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
@TMCaTweetAway
Official handle of Thane Municipal Corporation | Be Smart Citizens of Smart City | For Civic Emergencies in Thane City: 1800 - 222 - 108
Thane
Joined August 2012
  • user avatar
    #Update Today, the first #COVID19 POSITIVE patient from Thane was discharged from Kasturba Hospital. All the high-risk contacts of this patient were tested NEGATIVE because the concerned patient took all necessary precautions.
  • user avatar
    00:00
  • user avatar
    मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बार, शाळांच्या परिसरातील पान टपऱ्या यांच्यावर कारवाई सुरू आहे.
    00:00
  • user avatar
    कसं काय, ठाणेकर? आपल्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही आता ट्विटरवर उपलब्ध आहोत. आपल्या नागरी समस्या आम्हाला इथे सांगा, आम्ही आपल्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे प्रयत्न करू. चला तर मग आपल्या स्मार्ट सिटीला आणखी स्मार्ट बनविण्यासाठी आम्हाला साथ द्या #VaartaKarThanekar
  • user avatar
    On receiving information about people stranded in #MahalaxmiExpress this morning, the Thane Disaster Rescue Force (TDRF) was sent with 20 trained Jawans & a Quick Response Vehicle to Badlapur to help #NDRF in the rescue operations. #MaharashtraMonsoon
  • user avatar
    🚨 #Update कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी ठाणे महानगरपालिका हद्दीत दि. ०२/०७/२०२० सकाळी ७.०० ते दि. १२/०७/२०२० सकाळी ७.०० वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. तसेच सर्व हॉटस्पॉटमध्ये अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येईल.
  • user avatar
    ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या शाळांना दि. २० ऑगस्ट, २०२५ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
  • user avatar
    The grand opening of Thane Municipal Corporation's largest Central Park, conceptualized by Hon'ble Chief Minister Shri Eknath Shinde, will be held on Thursday, February 08. This 20.5 acre park will be a center of attraction for everyone from children to senior citizens.
  • user avatar
    #UPDATE कोपरीमध्ये एकही कोरोना बाधित रूग्ण न सापडल्याने कोपरी हे ग्रीन झोन म्हणून घोषित करून कोपरीमध्ये बाहेरची व्यक्ती आत प्रवेश करू नये तसेच कोपरीमधील व्यक्ती बाहेर पडू नये यासाठी कोपरी गावचे सर्व प्रवेश रस्ते सील करण्याचा निर्णय मा. आयुक्त श्री विजय सिंघल यांनी घेतला आहे.
  • user avatar
    #COVID19 विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ठा.म.पा कार्यक्षेत्रात १० ट्रॅक्टर्स, १० बोलेरो, १० अग्निशमनदल वाहने, ८० पंप (मनुष्यबळ) व दोन मोठी फवारणी यंत्रांचा वापर करून सोडियम हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया ५०० कर्मचाऱ्यां द्वारा दोन सत्रात सुरू करण्यात आली आहे.
  • user avatar
  • user avatar
    Hon. Chief Minister Eknath Shinde has granted a fund of Rs. 8 crore for the renovation of Ram Ganesh Gadkari Rangayatan Theater. This theater is known as the emblem of Thane city and is favored by all theater enthusiasts. #thane #thanecity #thanewest #thanekar #thanecityofficial
  • user avatar
    Great news for commuters! After a long wait of 5 years, the Bhuyari Road (Under Pass) connecting Kopri, Teen Haath Naka, Bhaskar Colony, and Dnyanasadhana Mahavidyalaya is now open to the public for easy commutation. #commutingmadeeasy #trafficrelief #thane #thanecity #thanekar
  • user avatar
    ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या शाळांना दि..१८ ऑगस्ट, २०२५ आणि दि. १९ ऑगस्ट, २०२५ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.