user avatar
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
@KDMCOfficial
Official Handle of Kalyan Dombivli Municipal Corporation.
Kalyan Dombivali, India
Joined November 2018
  • user avatar
    उद्या २ जुलै पासून ते १२/७/२०२० कल्याण डोंबिवलीत संपूर्ण #Lockdown तर सर्व नागरिकांनी सहकार्य करून घरातच सुरक्षित रहा! आपण सुरक्षित तर अपल कुटुंब सुरक्षित!
  • user avatar
    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ३९१ कोरोना रुग्णांपैकी एकूण १८१ रुग्ण म्हणजेच ४६% कोरोना रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन बरे झाले आहेत. या सर्व प्रक्रियेत डॉक्टर व त्यांचे सहकारी कर्मचारी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. ही बातमी नक्कीच आपल्या सर्वांसाठी कौतुकास्पद आहे.
  • user avatar
  • user avatar
    नागरिकांना आवाहन करण्यात येते की ताप, सर्दी, खोकला असल्यास महापालिकेच्या तापाच्या दवाखान्यात किंवा शास्त्रीनगर रुग्णालयात संपर्क करावा. त्यांची कोव्हिड ची तपासणी मोफ़त केली जाईल.
  • user avatar
    रेल्वे स्थानकानजीक फेरीवाले अजिबात दिसता कामा नये, यासाठी प्रभागांचे सहाय्यक आयुक्त व पोलीस यांनी संयुक्त कारवाई करावी !
    00:00
  • user avatar
    #Kdmc has managed to achieve 22nd position from 234th position in Swachh Survekshan 2020!
  • user avatar
    #Lockdown Extended! कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे संपूर्ण महानगरपालिका हद्दीत दि. १२ जुलै २०२० पासून सकाळी ७.०० ते दि. १९ जुलै २०२० सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.
  • user avatar
    Replying to @KDMCOfficial
    तसेच डोंबिवली पूर्व विभाग क्षेत्रातील इंदिरा चौक येथून दुपारी ३.०० वाजता या मोहिमेचा प्रारंभ मा. पालिका आयुक्त व मा.महापौर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
  • user avatar
    प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते प्रेम ऑटोपर्यंतचा मार्ग तिरंग्याच्या रोषणाईने उजळून निघाला आहे. (१/२)
  • user avatar
    श्री अभिनव गोयल यांनी आज स्विकारला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार!
  • user avatar
    ७ जुलै २०२० पासून सावळाराम क्रिडा संकुल येथील सर्व सुविधायुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुविधा सुरू होणार ! कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रिडागृहात सुमारे १४००० स्क्वे. फिट जागेत सर्व सुविधायुक्त १५५ बेड ऑक्सिजन व ३० बेड आय.सी.यु तसेच १० व्हेंटिलेटर व १५ बायपॅपची सोय केली.
  • user avatar
    रात्रीचे वेळी कोविड रुग्णांच्या मदतीसाठी आता मध्यवर्ती वॉररुमची व्यवस्था ! रूग्णासांठी लागणा-या रुग्णवाहिका, बेड मॅनेजमेंन्ट यासाठी सायंकाळी 6 ते सकाळी 10 यावेळेत भ्रमणध्वनी क्रमांक 8591377229 व 8591373936 यावर संपर्क साधावा.
  • user avatar
    दि. ३१ जुलै २०२० पर्यंत संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील हॉटस्पॉट क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन!
  • user avatar
    सलाम त्या कोरोना योध्यांना! #KDMC क्षेत्रातील पोलिस बंधू-भगिनी जीवाचं रान करून आपल्या शहरासाठी झटत आहेत. कित्येक कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह होऊन त्यावर उपचार घेऊन सुखरूप बरे झाले आहेत व पुन्हा एकदा आपले कर्तव्य पार पडण्यास सज्ज झाले आहेत. अश्या अनेक कोरोना योध्यांना मनाचा सलाम!