चिमुकल्या हाती काम नाही, शिक्षणाची संधी द्या!
या जागतिक बालमजुरी विरोधी दिनी बालमजुरीमुक्त समाज घडवण्याची जबाबदारी उचलूया.
#जागतिक_बालमजुरी_विरोधी_दिन
पालघर पोलीस | Palghar Police
4,964 posts
पालघर पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क : ११२/१००
महिला व बालकांसाठी आपत्कालीन संपर्क :
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५
सायबर हे. क्र. १९३०/१४४०७
- मा. जिल्हाधिकारी पालघर यांच्या नावाने बनावट व्हाट्सअप अकाउंट तयार करणाऱ्या आरोपींना झारखंड राज्यातून अटक करून गुन्ह्यात गेलेली १००% रक्कम हस्तगत करण्यात पालघर पोलीसांना यश.
- घरफोडीचा गुन्हा ४८ तासात उघड करून एकूण ३,१०,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश.
- पालघर पोलीस दलाचा अनोखा उपक्रम, वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
- Replying to @Palghar_Policeकार्यालय परिसरात ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. रविंद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार व ब्लिस जी.व्ही.एस.फार्मा लिमिटेड यांचेकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #जागतिक_पर्यावरण_दिन
- आज दिनांक ०५/०६/२०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दल व ब्लिस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली तसेच १/२
- Replying to @Palghar_Police🔹 सार्वजनिक Wi-Fi वर आर्थिक व्यवहार टाळा 🔹 मोबाईल व संगणक नियमित अपडेट ठेवा 📞 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा 🌐 cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. थोडीशी सावधगिरी, मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते! #CyberSafety #CyberAwareness
- 🚨 सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा! 🚨 एका चुकीच्या क्लिकमुळे तुमची वैयक्तिक माहिती, बँक खाते आणि आर्थिक बचत धोक्यात येऊ शकते. 🔹 मजबूत पासवर्ड वापरा 🔹 OTP, PIN, पासवर्ड कोणालाही सांगू नका 🔹 अनोळखी लिंक व संदेशांवर क्लिक करू नका 🔹 फक्त अधिकृत वेबसाईट व ॲप वापरा
- 🪖 हेल्मेट हा पर्याय नाही, तर गरज आहे! दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा आणि स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा. 🚦 वाहतूक नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा. #HelmetSavesLives #PalgharPolice #RoadSafety
- Replying to @Palghar_Police🔐 अशाप्रकारची फसवणूक होवू नये यासाठी : ✅ मजबूत पासवर्ड वापरा. ✅ 2FA सुरू ठेवा. ✅ OTP / पासवर्ड कोणालाही सांगू नका. ✅ मोबाईल नेटवर्क बंद झाल्यास तत्काळ तपासणी करा. 📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा किंवा 🌐 cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवा.
- 🚨 सावधान नागरिकांनो! 🚨 फसवणूक करणारे तुमचा मोबाईल नंबर बदलून तुमच्या डिजिटल आयुष्यावर ताबा मिळवू शकतात. खोटी कागदपत्रे व Eye Scan चा गैरवापर करून SIM Swap फसवणूक केली जात आहे.
- पालघर पोलीस | Palghar Police repostedसर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो. #ईद_मुबारक_२०२६






















