DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
39.8K posts
विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.
Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.
- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते ज्येष्ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरवण्यात आले. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. @MahaDGIPR @ChetanVTupe @CPPuneCity
00:00 - माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधानभवन, पुणे येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. @MahaDGIPR @maha_governor @AjitPawarSpeaks @Divvcommpune @RajSarag
00:00 - #DPC अंतर्गत #पुणे जिल्ह्यासाठी २०२०-२१च्या ५२०.७८ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आणि १७८.२१ कोटींच्या अतिरिक्त मागणीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री@AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी राज्यमंत्री @bharanemamaNCP उपस्थित होते @MahaDGIPR
- #शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती @MahaDGIPR @AUThackeray @kolhe_amol @collectorpune1 @RajSarag mahasamvad.in/?p=30746
- #मराठी भाषा संवर्धनासाठी #मराठीभाषागौरवदिन निमित्त आजपासून मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिकांवर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न... #म @MahaDGIPR @DRPATODKAR1
- पुण्याचे जिल्हाधिकारी @navalMH यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. @MahaDGIPR @Divvcommpune
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरदेखील बंद आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.
- कर्तव्य पार पाडताना माणूसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलीसांप्रति नागरिकांचा आदर वाढला आहे.सरहद्दीवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे,अशा शब्दात उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज पुणे आणि राज्य
- #कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हा धिका-यांना.'डिपीसी'तून ५ टक्के निधी खर्च करता येईल.कोरोनासाठी आर्थिक निर्बंध शिथील.सर्वांनी एकजुटीने मुकाबला करु.पुढचे आदेश निघेपर्यंत निर्णय चालू राहील-उपमुख्यमंत्री अजित पवार @MahaDGIPR @AjitPawarSpeaks
00:00 - औंध- रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उडडाणपुलापैकी औंध- रावेत या उडडाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. @MahaDGIPR @mhaisekar1 @collectorpune1 @pcmcindiagovin
- पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस विभागाचा 'स्मार्ट पोलीसींग' उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज व्यक्त केला. @MahaDGIPR @Divvcommpune @DGPMaharashtra @MahaCyber1 @puneruralpolice
- पुणे शहरात कोरोना संक्रमणशील क्षेत्राची व्याप्ती वाढवून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 (1) (3) प्रमाणे 20 एप्रिल 2020 चे 14.00 वा. ते 27 एप्रिल 2020 चे 24.00 वा. संचारबंदी आदेश लागू करण्याबाबतचे आदेश @PuneCityPolice निर्गमित केले आहेत. @AnilDeshmukhNCP
























