user avatar
Chetan Vitthal Tupe
@ChetanVTupe
Member of Legislative Assembly, Hadapsar. | अध्यक्ष, मराठी भाषा समिती | Ex. Oppn. Leader, PMC.
Pune, India
Joined January 2014
Posts
  • Pinned
    user avatar
    अखेर इतिहास घडला. जनता झाली आमदार. हडपसर विधानसभा मतदारसंघातील माझ्या माय बाप जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आज माझे शब्द अपुरे आहेत. हडपसरचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला हडपसर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी पुनश्च एकदा उपलब्ध करून दिली
  • user avatar
    मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार, राष्ट्रवादी सोबतच राहणार.. @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil
  • user avatar
    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई एकवीरा देवी आपणास निरोगी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना..! @uddhavthackeray @OfficeofUT
  • user avatar
    मनःपूर्वक धन्यवाद @supriya_sule ताई..
    हडपसर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे यांना विधानभवन येथे भेटून शुभेच्छा दिल्या. @ChetanVTupe
  • user avatar
    देशाचे नेते आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी राज्यात निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन १९० साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे.
  • user avatar
    अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते मा.ना.नवाब मलिक साहेब यांची आपल्या हडपसर मतदारसंघात सदिच्छा भेट झाली. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. @nawabmalikncp @NCPspeaks @OfficeofNM
  • user avatar
    चाळता स्मृतींची सुखद पाने..! आज लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोजच्या धावपळीतून काही वेळ घरी आवर्जून दिला. यावेळी मुलांनी पोटमाळ्यावरून काढलेले जुने फोटो अल्बम सहज चाळले. आमच्या लग्नाचे फोटो बघून ते दिवस तो काळ झरझर डोळ्यासमोर उभा राहिला. तेव्हापासूनच माझ्या व्यस्त
  • user avatar
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतराव पाटील साहेब यांच्यासह.! @Jayant_R_Patil @NCPspeaks
  • user avatar
    मला काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होऊन पुढील उपचार सुरू केले आहे. आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि उपचार करण्यासाठी काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे. आता माझी प्रकृती व्यवस्थित असून लवकरच वैद्यकीय उपचार घेऊन
  • user avatar
    सर्वोत्कृष्ट संसदिय कामकाजासाठी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने देण्यात येणारा संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार @NCPspeaks लोकसभेतील गटनेत्या खासदार मा. @supriya_sule ताई यांना मिळाला आहे.
  • user avatar
    #बेटी_बचाओ_बेटी_पढावो असा नारा देणाऱ्या केंद्र सरकारच्या मोहिमेला हरताळ फासत उत्तर प्रदेश सरकारने हाथरस येथील घटना अत्यंत अमानवीय पद्धतीने हाताळली आहे. याचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक निषेध मोर्चा काढण्यात आला.
    00:00
  • user avatar
    हा फोटो संपूर्ण भारतासाठी आशादायक आणि पुणेकरांसाठी अभिमानाचा आहे. आपल्या हडपसर मतदारसंघातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने बनविलेली कोविशील्ड या लशीची पहिली शिपमेंट भारतभर रवाना झाली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या टीमसह हा हडपसरवासीय व पुणेकरांसाठी भावनिक क्षण आहे.
  • user avatar
    बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. @supriya_sule ताई यांची आज निसर्ग कार्यालयात भेट घेतली. यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा झाली. @NCPspeaks
  • user avatar
    ज्या संस्थेची सेवा माझे बाबा स्वर्गीय विठ्ठलराव तुपे पाटील यांनी केली त्याच संस्थेवर मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. आदरणीय पवार साहेबांनी आणि आणि इतर मान्यवर सदस्यांनी सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेल याची ग्वाही देतो. (2/2)