Pinned
Uddhav Thackeray
4,328 posts
President,UBT. Account of Uddhav ji,tweeting his speeches/ interviews.Important messages updated to Party Leadership.Followed by @AUThackeray
Mumbai
Joined August 2009
- आपण आजपर्यंत अनेक मेळावे पाहिले पण हा अभूतपूर्व मेळावा आहे !
- आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे.. आज पर्यंत खूप प्रेम, आशीर्वाद दिले..!!
- माझ्या महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार असं मी पंतप्रधानांना सांगितलं आहे !
- महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा !
- पाडव्यापासून मंदिरे उघडत आहोत .. ही 'श्रींची इच्छा 🙏🙏
- शाहरुख खान यांनी आपली जागा मोकळी करून दिली आहे.ताज, ट्रायडन्ट डॉक्टर्ससाठी खुली करण्यात आली आहेत..या सगळ्यांना मनापासून धन्यवाद !
- आता एकमेकांचा हात हातात धरून जे करू ते ठामपणे करू आणि जे करू ते पुन्हा कधी बंद करणार नाही या आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकत जाऊ. #MissionBeginAgain जय हिंद, जय महाराष्ट्र!
- विरोधी पक्षही माझ्या सोबत आहे. राजही मला फोन करून दिलासा आणि सूचना देत आहे !
- हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा !







