महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
Office of Uddhav Thackeray
4,088 posts
Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra
- I want to assure the youth of Maharashtra that I won’t let anything happen to them & they are completely safe. There will be serious repercussions if anyone tries to repeat what happened last night in the JNU campus in Maharashtra. -CM Uddhav Balasaheb Thackeray
- .@MamataOfficial didi was fighting a lone battle to uphold the pride of the people of Bengal. All forces converged to ensure her defeat, yet, she emerged victoriously. I congratulate her & the people of WB. Now let us all keep politics aside & focus on our battle against COVID
- "जून में अगर हम परीक्षा लेने के स्थिति में नहीं थे, तो आज ये संकट बढ़ गया तो हम कैसे परीक्षा ले सकते है?" -मुख्यमंत्री उद्धव बालासाहेब ठाकरे
00:00 - राजस्थान के मुख्यमंत्री @ashokgehlot51 जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं। मैं आपके स्वस्थ, दीर्घायु जीवन की कामना करता हूं।
- "ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे..." - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
- महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केले.
- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे.
- बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नीतीश कुमार जी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव जी आपल्या कार्यकाळात नक्कीच राज्याला प्रगतीपथावर नेतील, या विश्वासासह आज त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा! - उद्धव बाळासाहेब ठाकरे
- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
- आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे.. आज पर्यंत खूप प्रेम, आशीर्वाद दिले..
00:00










