Attended the meeting of the Joint Committee on the Corporate Laws (Amendment) Bill, 2026 in New Delhi today and participated in discussions on the proposed amendments.
Supriya Sule
56.2K posts
Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements
- प्रख्यात नेमबाज जसपाल राणा यांच्या अकाली निधनाची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. भारतात नेमबाजी हा खेळ लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत पदके जिंकली होती. याखेरीज दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनु
- Supriya Sule repostedशिक्षण आणि सुरक्षित बालपण हाच बालकांच्या उज्ज्वल भविष्याचा खरा पाया आहे. संवेदनशील समाज म्हणून त्यांच्या हक्कांचे रक्षण करत विकासाची नवी दारे खुली करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त उज्ज्वल भविष्य घडवण्याचा सामूहिक निर्धार करूया.
- Supriya Sule repostedशब्दांना भावनांचा स्पर्श देत विनोद, संवेदना आणि संस्कारांचे विश्व उभे करणारे पद्मभूषण पु. ल. देशपांडे हे मराठी मनाच्या भावविश्वातील अजरामर अध्वर्यू आहेत. त्यांच्या साहित्यकृतींमधून उमटलेली जीवनदृष्टी आजही विचारांना समृद्ध करत समाजमनाला आनंद, प्रेरणा आणि आशयाची नवी ऊर्मी देते.
- कष्टणाऱ्या चिमुकल्या हातात पुस्तकं असतील तरच तो देश प्रगती करु शकेल. बालपण कष्टांच्या ओझ्याखाली दबून जाऊ नये यासाठी जागतिक पातळीवर आज जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो. चला, बालकांना त्यांचे न्याय्य हक्क देण्यासाठी बालमजूरी संपुष्टात आणूयात. #WorldDayAgainstChildLabour
- महान साहित्यिक व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
- Wishing Member of Parliament Shri Aditya Yadav (@socialistaditya) Happy Birthday. Have a Healthy Year Ahead!
- Wishing Member of Parliament Dr. C.M. Ramesh (@CMRamesh_MP) ji, Happy Birthday. Have a Healthy Year Ahead!
- पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उत्कर्ष कुदळे यांना पिंपरी-चिंचवड परिसरातील एका रॅपरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यासंदर्भात त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दाखल केली आहे. याबाबत माझे
- पुणे शहरात विविध विकासकामांच्या नावाखाली मुंढवा बॉटनीकल गार्डनसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याचा महापालिकेचा मनसुबा आहे. याविरोधात शहरातील पर्यावरणप्रेमी नागरीकांनी जागरुकता दाखवित आवाज उठवला आहे. आमचा विकासाला विरोध नाही पण पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास
- धर्मनिरपेक्ष मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचलेले साहित्यिक,थोर विवेकवादी विचारवंत साने गुरुजी यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. Remembering Sane Guruji on his death anniversary.
- पुण्यातील सहकारनगर परिसरातील शिंदे हायस्कूल येथील मेडिकलवर गोळीबार करण्यात आला असून या घटनेत एकजण जखमी झाला आहे. हल्लेखोरांनी एकूण तीन गोळ्या झाडल्या असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे पुण्यात सगळं काही आलबेल असल्याचा दावा पुन्हा एकदा खोटा ठरला आहे. माझी राज्याच्या













