राममंदिराच्या पायऱ्यांवर संविधानाचे रक्त!
हिंदूंच्या पाचशे वर्षांच्या स्वप्नाची पूर्तता झाल्याबद्दल उत्सव करताना, या सरकारने देशाच्या संविधानाचा वेळोवेळी केलेला खून स्वतःला हिंदू मानणारा कोणीही विसरू शकणार नाही. माफ करणं तर दूरच.
१५ लाखांचा जुमला, किसानांचे आंदोलन, महिला
"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांनी बुधवार, दि.५ जुलै रोजी, दु. ०१:०० वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाची बैठक आयोजित केली आहे. प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी, फ्रंटल सेल
83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्र पिंजून काढणार...
राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला इथे फोडणार..
उद्या, शनिवार, दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता येवला, नाशिक इथे होणार ऐतिहासिक सभा..
धुळे आणि
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. आज मा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल
आज मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये @ShivSena@NCPspeaks व @INCMaharashtra चे एकूण १६२ आमदार एकत्रित येऊन तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह एकजुटीची शपथ घेत आहेत. #WeAre162
समोरच्या फोटोग्राफर्सना मी विचारलं की इथे उपस्थित सगळ्यांचा फोटो येतोय का? तर ते म्हणाले की त्यासाठी वाईड अँगल लेन्स पाहिजे. आता या तिन्ही पक्षांचा पाया एवढा विस्तारत चाललाय की तो कोणत्याही कॅमेरामध्ये बंदिस्त करता येणं शक्य नाही!
- @OfficeofUT#WeAre162#आम्ही१६२