ठाण्यात पराभव समोर दिसू लागल्यावर
मुकाट्याने वरळीतून लढणारे…!!!
.
.
हेच ते हवेत तीर मारणारे पेंग्विन सम्राट…!!!
#पेंग्विनसम्राट #आदित्यठाकरे #उबाठा #ठाणे #वरळी
@AUThackeray
Sushant Shelar
2,727 posts
actor, Entertainer in Indian Marathi Film Industry.
- आदित्य ठाकरेंनी नेमका कोणता बिझनेस करुन एवढे कोटी कमवले ??? . . वर्षानुवर्ष मुंबईतला मराठी माणूस कंगाल झाला, मुंबई बाहेर फेकला गेला… अन् यांनी मराठी माणसाच्या जीवावर मातोश्री २ बांधली… ही कोट्यवधीची संपत्ती जमवली … !!! लुटारु गॅंग !!! #कोट्यधीशटोमणेपुत्र #उबाठा #पेंग्विन
00:00 - आज दि.२८ जुलै २०२१ रोजी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भायखळा येथील महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. @ShivSena @KishoriPednekar @mybmc
- महाराष्ट्राच्या राजकारणात आपली स्वतःची ओळख निर्माण करणारे तसेच कठीण काळात राज्याला स्थिरता देणारे खंबीर व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री.उद्धव साहेब ठाकरे जी आपणास दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. @CMOMaharashtra
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख मा. श्री. राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @RajThackeray
- अगं बाई कृष्णाला जन्म देवकी ने दिला पण जगवला यशोदेने, ही मुंबई आमची यशोदा माई आहे, जी जगवते आणि कस जगायचं हे सुद्धा शिकवते. इथे नशीब उजळतात, घडतात अशा माझ्या मुंबईबाबतीत गरळ ओकणाऱ्यांना माफी नाही #KanganaRanawat
- It was a wonderful feeling meeting all post BiggBoss !!Thanks to the adorable couple @maheshmanjrekar & Medhatai for being the perfect & lovable host. All smiles with these amazing people speaks it all !!@meghadhade @jogpushkar @ColorsMarathi @SmitaGondkar @reshamt10 @ameygosavi
- Me ,rajesh ,bhushan and vinit bhonde (Bag pakdlela manus ) @RShringarpore @juigadkari @reshamt10 @PlanetMarathi @ColorsMarathi @AmitBhandari21 @MarathiCelebs @MumbaiTimesMT
- ही शान कोणाची,लालबागच्या राजाची! निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी!चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी! @imAnkkush @samitkakkad @meSonalee @AmrutaOfficial @Saamanaonline @swwapniljoshi @ColorsMarathi @SmitaGondkar @juigadkari
00:00















