नीलकमल बोट दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून 35 प्रवाशांचे प्राण वाचवणारा ‘देवदूत’ आरीफ बामणे याचा मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
वाचा सविस्तर - shorter.me/4dIzO
मोदींचा चेहरा घेऊन जिंकत आलो असा कायम आरोप झाला. आज मला खूप आनंद होतोय की मी उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलोय. मोदींचा चेहरा न घेता जिंकलो याचा मला जास्त आनंद आहे. - अरविंद सावंत
#ArvindSawant#LokSabhaElectionResult2024
भाजप हरयाणा जिंकला, कश्मीर हरला, महाराष्ट्र-झारखंडमध्ये तसेच घडले; ईव्हीएमवर संशय नको म्हणून असे निकाल लावले जातात का? शरद पवार यांनी घेतली शंका
#shardpawar