वाचा दै. सामनाचा आजचा अग्रलेख- कसला संताप? सगळे थंडच आहे!
saamana.com
सामना अग्रलेख – कसला संताप? सगळे थंडच आहे!
भारताचा एक-एक नागरिक सरकारसाठी महत्त्वाचा आहे. मग तो जगात कोठेही असो. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे. आपल्या नागरिकांच्या मृत्यूमुळे इतर देशांतील लोक कसे हळहळतात व संतापून रस्त्यावर...
