user avatar
Colors Marathi
@ColorsMarathi
नव्या पिढीचं नवं मनोरंजन!
Joined July 2010
Posts
  • user avatar
    #BiggBossMarathi च्या पहिल्या Season ची विजेती ठरली @meghadhade #ColorsMarathi तर्फे हार्दिक अभिनंदन... #BBMarathiFinale @manjrekarmahesh
  • user avatar
    प्रेक्षकांच्या प्रेमामुळे #BiggBossMarathi ची पहिली विजेती ठरलेली Megha Dhade कडून तिच्या प्रेक्षकांना हे खास धन्यवाद. @meghadhade
    00:00
  • user avatar
    Bigg Boss च्या घरातल्या आपल्या प्रवासाने Megha ने जोडलं प्रेक्षकांशीही एक वेगळं नातं... पाहा #BiggBossMarathi आज रात्री 9.30 वा. आणि #BBMarathiFinale उद्या संध्या. 7 वा. फक्त #ColorsMarathi वर Follow करा #BiggBossMarathi चं official account: ​@BiggBossMarathi @meghadhade
    00:00
  • user avatar
    Bollywood सोबतच मराठी गाण्यांनाही आपला सुमधुर आवाज देणारी गायिका Shreya Ghoshal हिला #ColorsMarathi तर्फे वाढदिवसाच्या सुरेल शुभेच्छा ! @shreyaghoshal
  • user avatar
    शिव ठाकरेची एंट्री झाली धमाकेदार, येणारा आठवडा होणार रंगतदार.. पाहा “ढोलकीच्या तालावर”, शनि - रवि, रात्री 9:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर. #DholkichyaTalavar #ColorsMarathi #RangManalaBhidnare
    00:00
  • user avatar
    अक्षयसाठी निवेदनाचं चॅलेंज घेऊन येणार शिव ठाकरे... पाहा “ढोलकीच्या तालावर”, शनि - रवि, रात्री 9:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर. #DholkichyaTalavar #ColorsMarathi #RangManalaBhidnare
    00:00
  • user avatar
    प्रेक्षकांचा लाडका असलेल्या मराठमोळ्या शिव ठाकरेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... #HappyBirthday #ColorsMarathi #RangManalaBhidnare
  • user avatar
    आपल्या Entertainment ने सतत Limelight मध्ये राहणारी Megha ठरेल का विजेती? पाहा #BiggBossMarathi Grand Finale 22 जुलै. संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर. Follow करा #BiggBossMarathi चं official account: ​@biggbossmarathi @AastadKale @SmitaGondkar @meghadhade @jogpushkar #SaiLokur
    00:00
  • user avatar
    जेव्हा खुद्द सलमान खानच्या घरी चोर येतो तेव्हा काय होतं? पाहा #BiggBossMarathi2 #WeekendChaDaav आज रात्री 8 वा. #ColorsMarathi वर. @manjrekarmahesh @BeingSalmanKhan
    00:00
  • user avatar
    #BiggBossMarathi2 चा विजेता @ShivThakare__ ची तुमच्यासाठी सगळ्यात पहिली प्रतिक्रीया
    00:00
  • user avatar
    सूरज चव्हाण आहे Grand Finale Winner!! 🏆 आपला गोलीगत खेळ दाखवत प्रत्येक आव्हानाला चीत करणारा सूरज चव्हाण ठरलाय बिग बॉस मराठीच्या या पर्वाचा विजेता! हार्दिक अभिनंदन!!🎉 'BIGG BOSS मराठी’चा Grand Finale, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #BIGGBOSSMarathi
    00:00
  • user avatar
    रितेश भाऊंच्या धक्क्यावर होतोय निक्कीचा पंचनामा... "ज्याला बोलायचं भान नाही, त्याला या घरात स्थान नाही"...🫡 ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauChaDhakka
    00:00
  • user avatar
    प्रत्येक शब्दात माधुर्य आणणारी आणि संगीतकाराने संगीतबद्ध केलेल्या प्रत्येक चालीला पूरेपूर न्याय देणारी लाडकी गायिका @shreyaghoshal हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi
  • user avatar
    आपल्या हसऱ्या सूरजला पाहून त्याच्या घरच्यांचे पाणावले डोळे 😢 ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर. #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo
    00:00