🚴♂️ फिट इंडिया अभियानांतर्गत परभणी पोलीस दलाची सायकल रॅली 🚴♀️
या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करत नियमित व्यायाम, सायकलिंग आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला
#FitIndiaMovement #ParbhaniPolice #CycleRally #HealthyIndia #FitPoliceFitIndia #Parbhani
परभणी पोलीस - Parbhani Police
2,079 posts
This is official account of Parbhani Police this account is not monitored 24×7, if emergency please dial 112 or 02452-226244 +917745852222
- "गुन्हेगारीला आळा, वाहतुकीला शिस्त; परभणी पोलिसांचा नवा संकल्प, नागरिक राहतील निश्चिंत!" नूतन पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत सरांचा परभणीकरांना शब्द ! #ParbhaniPolice #MaharashtraPolice #Parbhani #SPParbhani #LawAndOrder #CrimeFreeParbhani #SafeParbhani #TrafficDiscipline
- "परभणीच्या सुरक्षिततेसाठी नवे पाऊल! नूतन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा पत्रकारांशी संवाद; कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सर्वोच्च प्राधान्य." #PankajKumawat #ParbhaniPolice #ParbhaniSP #LawAndOrder #ParbhaniNews #MaharashtraPolice #CrimeFreeParbhani #SankalpSurakshacha
00:00 - "परभणी पोलिसांची धडक कारवाई; ११६ मुक्या जीवांना मिळालं जीवनदान!" #ParbhaniPolice #GovanshRescue #BreakingNews #AnimalProtection #CrimeNews #परभणीपोलीस #गोवंशसुटका #धडककारवाई #परभणी #मराठीबातमी #PankajKumawat #AnimalWelfare #SaveAnimals #ParbhaniPolice #GovanshRescue
- 🛑 परभणी पोलीस दल: अवैध धंद्यांवर परभणी पोलीसांचा धडक प्रहार! 🛑 #ParbhaniPolice #परभणीपोलीस #LCBParbhani #ActionAgainstCrime #LawAndOrder #MaharashtraPolice #AntiSmuggling #CrimeUpdate #अवैधदारूवरकारवाई
- परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. #ParbhaniPolice #परभणीपोलीस #JusticeServed #CrimeUpdate #LawAndOrder #MaharashtraPolice #StrictAction #महिलासुरक्षा #ZeroTolerance #न्याय #LegalUpdate
- 🚔 परभणी पोलिसांची प्रभावी कारवाई अवैध गांजा तस्करीविरोधात कारवाई करत lakhoncha मुद्देमाल जप्त #ParbhaniPolice #ActionAgainstDrugs #DrugFreeParbhani #PoliceAction #MaharashtraPolice #SayNoToDrugs
- परभणी पोलीस दलाची शान-श्वान शिलेदार 🐕 'टायसन'🐾🎖️ नुकत्याच झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात 'टायसन'ने सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवून परभणी पोलिसांची मान उंचावली आहे. या यशाचे शिल्पकार, त्याचे हँडलर पोह. रामचंद्र जाधव आणि पोशि. सादेक पठाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
- परभणी पोलीस मुख्यालयात सदृढीकरण किल्ल्याचे उद्घाटन; नव्या गाड्यांचे लोकार्पण, पोलीस खात्याला अत्याधुनिक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं पालक मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी वक्तव्य केले आहे.
- परभणी पोलीस मुख्यालयात सदृढीकरण किल्ल्याचे उद्घाटन; नव्या गाड्यांचे लोकार्पण, पोलीस खात्याला अत्याधुनिक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं पालक मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी वक्तव्य केले आहे.
00:00 - आज दिनांक पाच एप्रिल 2026 रोजी परभणी जिल्हा पोलीस भरती-2024-25 चालक पोलीस शिपाई लेखी परिक्षा ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे संपन्न झाली. सदर परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key) देखील परभणी पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या सदराखाली अपलोड करण्यात आली आहे.































