नायलॉन/चायनीज मांजा जीवघेणा आहे!
तो नागरिक, दुचाकीस्वार, पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक असून पर्यावरणालाही घातक आहे.
नायलॉन/चायनीज मांजाचा वापर व विक्री कायद्याने प्रतिबंधित आहे.
माहिती द्या: 112 | कायदा पाळा – सुरक्षित रहा.
#NoNylonManja #ChineseManjaBan #SafetyFirst #SaveLives
नांदेड पोलीस - Nanded Police
2,200 posts
नांदेड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५
- संक्रांत साजरी करा, पण ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा! मोफत गिफ्ट, बंपर ऑफर, लकी ड्रॉच्या आमिषाला बळी पडू नका. अनोळखी लिंक, OTP किंवा बँक माहिती कोणालाही देऊ नका. संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित 1945 किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
- सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाच्या धडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कडक पावले! नांदेड शहरातील विविध भागात कारवाई करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा ठाम निर्धार. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर! #NandedPolice #MaharashtraPolice
- ऑपरेशन ‘फ्लश आउट’ यशस्वी गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलीस व महसूल विभागाची संयुक्त धडक कारवाई! सुमारे ₹27.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करून पर्यावरण संरक्षणाचा ठाम संदेश दिला आहे. निसर्ग संरक्षणासाठी अशीच कठोर कारवाई सुरू राहणार!
- मोठी कारवाई नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने 19 गुन्ह्यांत फरार आरोपी अटक करून 7 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. ₹2.24 लाखांचा मुद्देमाल जप्त. #NandedPolice #PoliceAction #CrimeControl #BreakingNews #LawAndOrder
- नायलॉन मांजाला पूर्णतः बंदी! मानवी जीव, पक्षी व प्राणी यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री व वापर हा गुन्हा आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. कायद्याचे पालन करा, जीव वाचवा. #NylonManjaBan #SayNoToNylonManja
- जबरदस्त कारवाई, गुन्हेगारांवर धडक! जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची तात्काळ व प्रभावी कारवाई. चोरी प्रकरणातील आरोपी अटक करून ₹35,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त. नांदेड पोलीस – कायदा व सुव्यवस्थेसाठी सदैव सज्ज! #NandedPolice #नांदेडपोलीस #LocalCrimeBranch
- २ जानेवारी – महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन सेवेतिल धैर्य, निष्ठा आणि समर्पणाला सलाम. जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व पोलिस बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! #MaharashtraPolice #PoliceFoundationDay #MaharashtraPoliceDay #PolicePride #ServiceBeforeSelf #SaluteToPolice
- नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, आरोग्य, शांतता आणि सुरक्षिततेने भरलेले जावो, हीच सदिच्छा. नांदेड पोलीस सदैव आपल्या सेवेस तत्पर #HappyNewYear2026 #नववर्ष२०२६ #नववर्षाच्याशुभेच्छा #NandedPolice #MaharashtraPolice #PoliceForPeople
- अनुभवावर नाही, आयुष्यावर भरोसा ठेवा. दारू पिऊन वाहन चालवणे म्हणजे स्वतःसह कुटुंबाच्याही जीवाशी खेळ. जबाबदारीने वाहन चालवा. #DontDrinkAndDrive #RoadSafety #DrinkAndDrive #SafeDriving #SaveLives #NandedPolice #MaharashtraPolice #TrafficAwareness #DriveResponsibly
- मंदिरातील दानपेटी व दुकानफोडी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कारवाई चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. कायदा-सुव्यवस्थेसाठी महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर! #NandedPolice #MaharashtraPolice #CrimeControl #LocalCrimeBranch #PoliceAction
- शासकीय कामात अडथळा आणून अवैध रेती चोरी करणाऱ्या इसमावर नांदेड पोलीसांची कडक कारवाई नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यांत गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीस १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरूच राहील. #NandedPolice #MaharashtraPolice













