महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे शिल्पकार, आमचे प्रेरणास्रोत, आमचे नेते आदरणीय श्री @Dev_Fadnavis साहेबांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आणि आशीर्वाद घेतला. 🙏
Captain Tamil Selvan
7,431 posts
BJP | MLA -Sion Koliwada Vidhansabha | Mumbai BJP Vice President | President Power Lifting Association, Tamilnadu
- Met and wished @BJP4TamilNadu President Shri Annamalai ji on his birthday at his residence in Coimbatore. @annamalai_k
- आमचे नेते, मार्गदर्शक, मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज भेट घेऊन आशिर्वाद घेतले. #DevaBhau
- Thankyou Annamalai Sir, the dynamic leader and Tamil Nadu BJP Chief, inspiring change and empowering the people of Tamil Nadu with his vision and commitment @annamalai_k . . #BJP4Maharashtra#SionKoliwada#BjpMumbai#NarendraModi#DevendraFadnavis
00:00 - Bharatiya Janata Party Flag Hoisted by @BJP4TamilNadu President Shri @annamalai_k Ji at Chembur, Mumbai. In this program @BJP4Mumbai SIC President Shri Mutthukrishnan ji, Padadhikari, Karyakarta and local residents were presented.
- Organised a book released program ('Charaiveti Charaiveti' in tamil edition)of Former Governor Shri Ram Naik Ji today at Shanmukhananda Auditorium,Sion in the presence of Ex. CM,LoP Shri @Dev_Fadnavis Ji,@BJP4TamilNadu President Shri @annamalai_k ji, Devdas Nair and other leader
- Extended a warm welcome to @BJP4India Mahila Morcha President and @BJP4TamilNadu MLA @VanathiBJP ji on their arrival at Mumbai Airport.
- தமிழக பாரதியஜனதா கட்சியின் மாநில தலைவராக தேர்ந்தெடுக்கப்பட்டுள்ள அன்பு சகோதரர் சட்டமன்ற உறுப்பினர் நயினார் நாகேந்திரன் அவர்களுக்கு மனமார்ந்த வாழ்த்துக்கள் @NainarBJP
- मुंबईतील वाढत्या लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधात आज सकल हिंदु समाजातर्फे आयोजित केलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चातील दादर येथे माझ्या मतदार संघामधून हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत सहभाग घेतला.
- आशीर्वाद रुपी आपल्या शुभेच्छा प्राप्त झाल्या, त्याबद्दल मी आपला आभारी आहे भविष्यात आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतील हीच इच्छा. 🙏🙏
- कोल्हापूर, शिरोळ येथील पुरग्रस्त नागरिकांसाठी खाद्य सामग्री व औषध व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम मा.मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते मा.श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते करण्यात आला. #BJP #flood @Dev_Fadnavis
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात @bjp4mumbai चे अध्यक्ष श्री. मंगलप्रभात लोढा जी यांच्या नेतृत्वाखाली नरिमन पॉईंट येथील आंदोलनात ओबीसी बांधवांना तसेच भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केले. #OBCvirodhiMVA
- Extended a heartiest welcomed to @BJP4TamilNadu President Shri @annamalai_k Ji (Ex IPS), on their arrived at Mumbai Airport.





































