BJP Mumbai
66.8K posts
Official Twitter Handle of BJP Mumbai . भारतीय जनता पार्टी ( मुंबई ) . Instagram.com/bjp4mumbai
- मुख्यमंत्री @OfficeofUT नक्की कोणते काम वेगाने चाललंय ते दिसतय... आपल्या राज्यात “गुंडशाही” च अधिक वेगाने वाढताना दिसत आहे.
00:00 - नोटा : 1,21,303 मते (0.7%) @NCPspeaks : 9356 (0.05%) @ShivSena : 3794 (0.02%) डीपॉझिट वाचवता येत नाही आणि म्हणे दिल्लीत बसणार! @AUThackeray नुसती डायलॉग बाजी करून काही होत नसते कामे पण करावी लागतात. आता @mybmc मध्येही भाजपा येणार मुंबई घडवणार! कारण तुम्ही कामे न करता वसुली केली.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी, औरंग्याला श्रेष्ठ मानणाऱ्यांना घरी बसवले.. #AurangzebFanClub टाटा बाय बाय खतम! #EkHainToSafeHain #ModiHaiTohMumkinHai
- Today Arnab Goswami Editor-in-Chief of @Republic arrested It’s a black day for democracy Is @INCIndia ruled Maharashtra headed towards Emergency again? @Mumbai4BJP will do protest to protect our Constitution at 2 o’clock today at Churchgate #EmergencyInMaharashtra #Arnab
- समजलं का ? "अकेला देवेंद्र क्या करेगा?" #AnilDeshmukhresign
- माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल. @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews
- बिटकॉईन्सच्या बदल्यात रोख रक्कम हवी आहे. चौकशीची काळजी करू नका, आम्ही सत्तेवर आल्यावर हाताळू. ऑडिट फर्म सारथी असोसिएट्सचे कर्मचारी गौरव मेहता आणि राष्ट्रवादीच्या नेत्या (शरद पवार) सुप्रिया सुळे. यांच्यातील संवाद (3 व्हॉइस नोट्स)
00:00 - अहो नाना लोकसभेला चाललं असेल तुमचं हे टुकार फेक नॅरेटीव्ह दरदर वेळेस कसं चालेल? तुमचं भकास आघाडीचे सरकार असतानाच हा इतका महत्त्वाचा प्रकल्प तुमच्या वसुलीगिरी,ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्या प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेव्हाच सांगितले होते की
00:00औद्योगिक महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीचं अग्रेसर डेस्टिनेशन ही ओळख भ्रष्टयुतीने पुसून टाकली आहे. दिल्ली दरबाराची हुजरेगिरी करणा-या गुजरातधार्जिण्या भ्रष्टयुतीने कायमच महाराष्ट्रापेक्षा गुजरातचं हित कसं साधलं जाईल याचाच विचार करतं. ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी












