जालना पोलीस-JALNA POLICE
3,372 posts
- जालना पोलीस-JALNA POLICE repostedसर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो. #ईद_मुबारक_२०२६
- जालना पोलीस-JALNA POLICE repostedनागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा. #महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर
- पोलीस ठाणे चंदनझीरा, जालना हद्दीत अवैध दारु विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई दिनांक २६.०५.२०२६ रोजी पोनी. बाळासाहेब पवार, पोउपनि. स्कॉट, पोउपनि. देशमाने, पोउपनि. सय्यद, पोहेकॉ/४५७देशमुख, पोहेकॉ/१३५२ वायकोस, पोकॉ/३०१ सागर खैरे.
00:00 - भोकरदन शहरात वैश्याव्यवसाय चालवणाऱ्या पती व पत्नीवर भोकरदन पोलीसांची कारवाई पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक पवन राजपुत, चालक ग्रेड पोउपनि चव्हाण, पो.अ.प्रशात उबाळे, शिवाजी जाधव, किशोर मोरे, संदीप भुतेकर, म.पो.अ सिमा देठे, जयश्री कुहीरे यांनी केली आहे.
00:00





