user avatar
Dr.Ranjitsinh
@ranjitdisale
Global @Teacherprize 2020 Winner, Member, Technical Advisory Board, World Bank, Ambassador @MSInSociety
Barshi, India
Joined April 2014
  • Pinned
    user avatar
    Thank you to everyone for all your support and love 🙏🏽💛 #TeachersMatter #GlobalTeacherPrize @TeacherPrize @VarkeyFdn
    Wow! Here’s THE MOMENT Stephen Fry announced Ranjitsinh Disale as the Winner of The Global Teacher Prize 2020! Congratulations Ranjit! Watch here: youtu.be/GMhG1A6O7-A @ranjitdisale @stephenfry #GTP2020 #TeachersMatter #globalteacherprize #India @NHM_London @UNESCO
    00:00
  • user avatar
    आनंदाची बातमी अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप मला मिळाली आहे. Super excited to share - I have been selected for the 2021-22 Fulbright DAI sponsored by U.S.
  • user avatar
    शिक्षण क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा @TeacherPrize मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे @CMOMaharashtra आदरणीय @uddhavthackeray यांनी फोन करून अभिनंदन केले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद .
  • user avatar
    Here it is , @TeacherPrize 🏆 Much awaited हीच ती 🏆
  • user avatar
    ❤️ Wishing you all , a very Happy New Year ❤️ गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
  • user avatar
    अहमदनगरमधील हनुमाननगर शाळेतील शिक्षक श्री लहू बोराटे यांची बदली झाल्यावरचा हा भावस्पर्शी व्हिडीओ. असे क्षण फक्त शिक्षकांच्या वाट्याला येतात असे म्हणावेसे वाटते. ❤️❤️ #Miss_U_Sir #Respect_Teachers
    00:00
  • user avatar
    माननीय उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांचे मनःपूर्वक धन्यवाद
    'ग्लोबल टीचर' पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्राचे सुपुत्र @ranjitdisale यांची जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागार पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! डिसले गुरुजींच्या ह्या दैदीप्यमान यशानं देशाची मान उंचावली आहे. त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
  • user avatar
    मनःपूर्वक धन्यवाद @RajThackeray
    युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. @ranjitdisale तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय.
  • user avatar
    माझ्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज
    डिसले गुरुजींचा स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश #RanjitsinhDisale @ranjitdisale @VarshaEGaikwad marathi.abplive.com/news/maharasht…
  • user avatar
  • user avatar
  • user avatar
    महानायक @SrBachchan व हरहुन्नरी अभिनेते @bomanirani यांच्यासोबत #kbc12
  • user avatar
    सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO श्री.दिलीप स्वामी साहेबांनी अध्ययन रजेचा अर्ज मंजूर केला आहे. माननीय @VarshaEGaikwad मॅडम, आदरणीय @RealBacchuKadu साहेब,यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणेचे आभार व्यक्त करतो.
  • user avatar
    अखेर ती माझ्या जीवनात, माझ्या घरी आलीच ❤️❤️❤️ ओळखा पाहू??