मुंबई रेल्वे स्थानकांमध्ये किंवा प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू, बेवारस पिशवी, अथवा चोरी, वाद-विवाद, त्रासदायक वर्तन आढळल्यास, कृपया मुंबई रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक '१५१२' वर तात्काळ संपर्क साधावा.
फिट इंडिया अभियान २०२६ अंतर्गत मुंबई रेल्वे पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी सायकलिंग, योगा व ध्यानधारणा उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला
#fitindia#running#SportsTwitter#cycling
सीएसएमटी रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असताना लोकलमध्ये विसरलेली बॅग हस्तगत करण्यात आली. बॅगेत अंदाजे ₹६ लाख किमतीचे सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे होती. फिर्यादी यांचा शोध घेऊन संपूर्ण मुद्देमाल सुरक्षितपणे परत करण्यात आला.
#RecoveredAndReturned
*कर्तव्याचा गौरव, कुटुंबीयांना आधार!* मुंबई रेल्वे पोलीस आणि HDFC बँकेच्या संयुक्त उपक्रमातून अपघाती निधनानंतर पोलीस अंमलदार यांच्या कुटुंबाला ९५ लाख रुपयांचा विमा धनादेश सुपूर्द - समाजाच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या त्यागाला मानाचा सलाम.
आंबिवली स्टेशनजवळ अंत्योदय एक्सप्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे पो.शि. अक्षय पाटील यांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. धाडसी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त मुंबई रेल्वे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
#सुरक्षितप्रवास
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | मे २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५० | प्रतिक्षा | Crime Story
Maharashtra Police Dakshata Magazine May 2026 | Best Detection Story - 50
youtu.be/jqnf0v2a3Ag?si…
Your safety doesn’t end at the station — it continues online. 🌐
Be cautious of fake links, scam calls, and online fraud. Awareness is your first line of defense.
📞 Cybercrime Helpline: 1930
Report online: mhcyber.gov.in