user avatar
Dadaji Bhuse
@dadajibhuse
Joined April 2017
Posts
  • user avatar
    वाढदिवसाच्या दिवशी नको फुलं आणि हार , मला तर प्रिय बळीराजाचं शिवार , पक्वान्नाहूनही गोड लागे बळीराजाच्या घरातला आहार . 🙏 @AUThackeray @CMOMaharashtra @MahaDGIPR
  • user avatar
    शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे आज मी स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेलो. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर जिल्हा कृषि अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला.(1/2) @AUThackeray @MahaDGIPR
  • user avatar
    आजपासून ‘कृषी संजिवनी सप्ताह’चा शुभारंभ शेतकरी राजाला सहभागी करुन केला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे साप्ते व कोणे येथे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन आणि ‘कृषी संजिवनी सप्ताह’ शुभारंभ केला. @AUThackeray @MahaDGIPR
  • user avatar
    आज वसई-विरार (जि.पालघर) येथे १००० खाटांचे विलगीकरण कक्ष कार्यान्वित करून रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. @AUThackeray @MahaDGIPR @CMOMaharashtra
  • user avatar
    कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.
  • user avatar
    काल कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आष्टा येथील शेतामध्ये बसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यांतील कृषी अधिकाऱ्यांच्या सोबत राज्यस्तरीय खरीप हंगामपुर्व तयारी बैठक ऑनलाईन घेतली. @CMOMaharashtra @MahaDGIPR @AUThackeray @mpdhairyasheel
  • user avatar
    माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन.
  • user avatar
    साहेब ... 🙏
  • user avatar
    शिंदखेडा तालुक्यातील हातनूर शिवारात आदिवासी शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपुस केली. यादरम्यान त्यांच्या आग्रहाखात ह्या कुटुंबासोबत भोजनाचा आस्वाद घेतला.@MahaDGIPR @AUThackeray
  • user avatar
    मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाची वाटचाल सुरू असून ' प्रधानमंत्री शेतकरी सन्मान ' योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्राने देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे. @AUThackeray @MahaDGIPR @CMOMaharashtra
  • user avatar
    #कृषिसंजीवनीसप्ताह2020 च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भेटून नवीन योजना, बियाणे, तंत्रज्ञान, यांची माहिती कृषि विभाग देत आहे. काल त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी बांधवाना भेटून आशीर्वाद घेतले. @AUThackeray @MahaDGIPR @CMOMaharashtra
  • user avatar
    शेतकरी बांधवांचे कैवारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! साहेब, आपल्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र मोठ्या उंचीवर जावो ह्या शुभेच्छा !! @AUThackeray @CMOMaharashtra
  • user avatar
  • user avatar
    पालघरचा भूमिपुत्र आणि भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याचा आज सत्कार केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शार्दूलच्या चमकदार कामगिरीमुळे भारताला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवता आला. शार्दूलच्या घरी जाऊन त्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. @AUThackeray