I condemn the attempts made by Arnab Goswami to communalise the unfortunate incident at Palghar & also the derogatory language used by him against @INCIndia President Sonia ji Gandhi
I have spoken to CM @OfficeofUT & HM @AnilDeshmukhNCP Strict action will be initiated against him
Balasaheb Thorat
16K posts
- स्वागत आहे महाराष्ट्रात!छत्रपति शिवाजी महाराज के साहस की प्रतीक, देश की एकता की ये मशालें, आने वाले भविष्य के लिए एक मिसाल बन जाएंगी।🇮🇳 नमस्कार महाराष्ट्र 🙏
00:00 - माझी कन्या डॉ. जयश्री आणि डॉ. हसमुख हे आज विवाहबद्ध झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात व कुटुंबियांच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला. या नवदाम्पत्याला आपले आशीर्वाद असू द्यावेत.
- Senior leaders of @INCMaharashtra had a meeting with @INCIndia GS @kharge ji via video conferencing on Wednesday. The leaders present in the meeting have demanded @OfficeofUT to take action against Arnab Goswami and @Republic_Bharat for creating communal tension in the society.
- आज महाराष्ट्राचा मंत्री म्हणून मी शपथ घेतली. सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर अधिक गतिमान करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची मी ग्वाही देतो. काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांनी मला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
- Today, I have taken oath as a Minister of Maharashtra. I promise to work for the development of the state by taking everyone along with me. I also thank hon'ble @INCIndia President Sonia ji Gandhi and @RahulGandhi for giving me this opportunity.
- चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का? त्यांच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्तेच मदतकार्य करत आहे. कायम राज्यपालांच्या आंगणात जाण्यापेक्षा भाजप नेत्यांनी स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी! #महाराष्ट्रद्रोहीBJP
- शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे काढू शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्य होणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.
00:00 - माझी कन्या डॉ. जयश्री आणि डॉ. हसमुख यांचा साखरपुडा (वाङनिश्चय) आज छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमात संपन्न झाला. दोघेही लवकरच विवाहबद्ध होतील, आपले आशिर्वाद या उभयतांच्या पाठीशी असावेत.
- As per the announcement made by @INCIndia President Sonia ji Gandhi, @INCMaharashtra has borne the cost of travel of 4627 needy migrant laborers returning to their state from various parts of Maharashtra in the last two days.
00:00 - प्रचाराच्या काळात मा. देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis म्हणायचे मला विरोधी पक्षनेताच दिसत नाही, त्यावेळी मी त्यांना उत्तर दिलं होतं, देवेंद्रजी तुम्ही आरशापुढे उभे रहा तुम्हाला विरोधी पक्षनेता दिसेल! आज ते सिद्ध झाले आहे.
00:00 - माझ्या स्वतःच्या एक वर्षाच्या आणि काँग्रेस आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास २ कोटी रुपये, @INCMaharashtra तर्फे ५ लक्ष रूपये व अमृत उद्योग समूह संगमनेरच्या ५ हजार कर्मचा-यांच्या लसीकरणाचा खर्च आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहोत.
- "Come back, Rahulji". Not only the Congress party but the entire country needs you. @RahulGandhi @INCIndia














