नवाब बेनकाब हो गया!
गुन्हेगार समर्थक ठाकरे सरकार का पर्दाफाश हो गया!!
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
48.7K posts
Cabinet Minister of Electronics, IT, AI & Cultural affairs GOM, MLA Vandre West, Spl Invitee BJP National Executive, Board member Asian Cricket Council
- Thanks @MamataOfficial Mamata Didi. @JayShah may be the son of our Home Minister but excelled himself as an able administrator. In the last 3 years he has singlehandedly transformed BCCI governance with best management practices. Just to remind you, Abhishek Bannerjee was a bornCongratulations, Union Home Minister!! Your son has not become a politician, but has become the ICC Chairman - a post much much more important than most politicians'!! Your son has indeed become very very powerful and I congratulate you on his this most elevated achievement
- मा. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये!
- आमचे वडिल बाबाजी शेलार यांचे आज वयाच्या 85 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळा आहे. आपण सगळे आमच्या सोबत सदैव आहातच..त्यामुळे सध्य परिस्थितीत फोन, मेसेजेसद्वारेच भेटू... -वैशाली, विनोद आणि आशिष शेलार परिवार
00:00- Called on our senior leader & Home Minister Shri @Amitshah ji today to seek his guidance & blessings as i took charge as BJP Mumbai President !
- #Mumbairains Would like to announce and confirm that tomm 2nd July 2019 has been declared as holiday ,for all schools( public & private ) in Mumbai , Navi Mumbai, Thane , kokan areas ! Stay safe ! @mybmc @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
- वांद्रे पश्चिम विधानसभेतील मतदारांनी तिसऱ्यांदा मला आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजयी केले. त्या निमित्ताने मतदारांसह माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्र मंडळाचे आभार मानता यावे म्हणून आयोजित केलेल्या छोट्या कार्यक्रमाला वांद्रे पश्चिम मधिल नागरिक, माझे मित्र परिवार आणि अनेक
- जो मराठी तरुण "गोविंद रे गोपाळा" म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही.. ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत जो होळीला "आयना का बायना.." म्हणताना कधी दिसला नाही "गणा धाव रे... मला पाव रे.." म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही.. तो
00:00 - तीन पक्षांनी फोटो आणि ओळख परेड करण्याचा पोरखेळ जो केला त्यावर माझी प्रतिक्रिया.. "फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा पण फोटो फिनिश आम्ही करु!" "मा.देवेंद्र फडणवीस आणि मा.अजित पवारच विजयी होणार!!"
- आदू बाळा, @AUThackeray उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र











