Replying to @gajabhauXवाल्मिकीला रात्री पकडलं पण मोठ्या मीडियाला काहीच कळू दिलं नाही. अख्खा महाराष्ट्र ज्याला शोधतोय, त्याबद्दल जनतेला का सांगितलं नाही? मोठ्या "आका"ला वाचवायला एन्काउंटरचं नाटक होण्याची शक्यता आहे, आणि मग मीडिया फडणवीसांचं कौतुक करून EVM झोल आणि मोठ्या "आका"वरून लक्ष हटवेल.