Pinned
What is maturity?
...............................................
1. Maturity is--जेव्हा तुम्ही जगाला बदलवण्याचा नाद सोडून देता आणि स्वतः च्या सर्वांगीण विकासावर भर देता.
2. Maturity is --जेव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्विकारता.👇










