user avatar
Rohit Pawar
@RRPSpeaks
Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro mez.ink/mlarohitpawar
Maharashtra, India
Born September 29
Joined November 2019
  • user avatar
    प्रत्येक कामात भक्कम साथ देणारी माझी अर्धांगिनी कुंतीचाही आज वाढदिवस आहे.सौ.च्या चेहऱ्यावरचा हा हास्याचा धबधबा असाच वाहत रहावा या शुभेच्छा, व मेणबत्ती न विझवता आपल्या संस्कृतीनुसार लावलेल्या या दिव्याप्रमाणे तिचं आयुष्य उजळत रहावं व उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावं ही प्रार्थना!
  • user avatar
    एक साथ मिलकर लडेंगे और जितेंगे! @AUThackeray
  • user avatar
  • user avatar
    आज आमच्या सहजीवनाला नऊ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गृहलक्ष्मी, सून, वहिनी, पत्नी, आई अशा अनेक भूमिका लिलया पार पाडणारी, गरुडभरारी घेण्याची ताकद आणि जबाबदारीची जाणीव असलेली व माझ्या यशात सिंहाचा वाटा असलेली माझी साथीदार सौ. कुंती हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
  • user avatar
    आज आमच्या सहजीवनाला १० वर्षे पूर्ण झाली. कुटुंब आणि मुलांची जबाबदारी सांभाळत मला समाजासाठी काम करण्याची खऱ्या अर्थाने मुभा देणारी माझी गृहलक्ष्मी कुंतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आयुष्यातील प्रत्येक पावलावर मिळालेली ही आश्वासक साथ अशीच कायम राहील, असा विश्वास आहे.
  • user avatar
    लोकशाहीचं सौंदर्य! Beauty of Democracy!
  • user avatar
    वाट आहे संघर्षाची... म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा... मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच...
    00:00
  • user avatar
    #शरद_पवार बस नाम ही काफी हैं...
    00:00
  • user avatar
    एका कर्तृत्ववान मुलाने आपल्या कर्तृत्ववान दिवंगत पित्याच्या आठवणींचा बनवलेला हा हृदयस्पर्शी व्हिडिओ जरूर पहा... @Riteishd
    00:00
  • user avatar
    00:00
  • user avatar
    माझा व माझी पत्नी कुंतीचा वाढदिवस हा योगायोगाने एकाच दिवशी असतो. अंधारात वाट दाखवण्यासाठी जशी पणती महत्वाची असते तसंच माझ्या आयुष्यात माझ्या पत्नीची साथ महत्वाची आहे. मला कायम साथ देणारी माझी पत्नी सौ.कुंतीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
  • user avatar
    परंपरा अबाधित राहिली! सर्व निष्ठावान शिवसैनिकांचे अभिनंदन! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
  • user avatar
    राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली', अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते. WelCome एकनाथ खडसे साहेब! @EknathGKhadse
  • user avatar
    #UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, #MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत
    00:00