🔐 सोशल मीडिया खाते सुरक्षित ठेवा! 2FA सुरू करा, मजबूत पासवर्ड वापरा आणि अनोळखी लिंकपासून सावध रहा. सायबर फसवणूक झाल्यास 1930 वर कॉल करा. #CyberSafety#StayAlert#1930Helpline
फसवणूक करणारे मेसेज आता अधिक स्मार्ट झाले आहेत…
पण तुम्ही त्याहून अधिक सतर्क राहू शकता.
अनोळखी लिंक, APK/PDF फाइल्स, OTP ची मागणी किंवा भीती दाखवणारे मेसेज — क्लिक करण्याआधी एकदा विचार करा.
सावध रहा. सुरक्षित रहा.
#NagpurCityPolice#FakeMessageAlert#StayAlert#CyberAwareness
फिर्यादी यांच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नागपूर शहर पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्वरित तपास सुरू करून अंदाजे ३५५ स्थानिक व शासकीय कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली.
या पार्श्वभूमीवर आरोपीचा मागोवा घेऊन पुणे येथील एका
Driving isn’t just about skill; it’s about focus. Drugs blur your judgment, slow your reflexes, and put innocent lives at risk. Through on-the-spot drug testing, we are ensuring that every driver behind the wheel is clear-headed and responsible.