मरीन ड्राईव्ह पो ठा मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा
Official account of Marine Drive PS Mumbai For any emergency Dial 100/112
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आम्ही व पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
#Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat
Today,on the occasion of#EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a“Run for Unity”was organised within the jurisdiction of Marine Drive PS,covering the Choupati
Police officers,personnel’s,and citizens of along with around 300 participants took part
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मरिन ड्राईव्ह पो ठाणे हद्दीत चौपाटी#RunForUnityचे आयोजन करण्यात आले होते.
सेलिब्रिटीं,पोलीस अधिकारी अंमलदार व नागरिक अशा एकूण 300 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला#Sardar150 #EktaDiwas
मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आणि राज्याचे गृह (शहरे) राज्यमंत्री श्री. @iYogeshRKadam यांच्या उपस्थितीत आज @MumbaiPolice विभागातील अनेक महत्त्वाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले:
१. पार्क साईट पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन:-
याकरीता बृहन्मुंबई
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MTPHereToHelp
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MTPHereToHelp