कार अपघातामुळे नवीन फॅमिली ब्रिज (BKC) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement Is Slow At New Family Bridge ( BKC) South Bound Due To Car Accident.
#MTPTrafficUpdate
बेस्ट बसच्या बिघाडामुळे कर्मवीर दादासाहेब गायकवाड बस स्टॉप (अँटॉप हिल) येथे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement Is Slow At Karmveer Dadasaheb Gaikwad Bus Stop (Antop Hill) Due To BEST Bus Breakdown.
#MTPTrafficUpdate
झाड पडल्यामुळे टागोर रोड सांताक्रूझ पश्चिम (सांताक्रूझ) येथे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement Is Slow At Tagore Road Santacruz West (Santacruz ) Both Closed Bound Due To Tree Fall Down
#MTPTrafficUpdate
ट्रकच्या बिघाडामुळे अमर महल पुल (चेंबूर) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement Is Slow On Amar Mahal Bridge (Chembur) South Bound Due To Truck Breakdown.
#MTPTrafficUpdate
एसटी बस आणि खासगी बसमध्ये झालेल्या अपघातामुळे मानखुर्द पुलावर उत्तरेकडील जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement Is Slow At Mankhurd Bridge North Bound Due To Accident Between ST Bus And Private Bus
#MTPTrafficUpdate
बेस्ट बसच्या बिघाडामुळे शंकर मंदिर (ट्रॉम्बे) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement Is Slow At Shankar Mandir (Trombay) North Bound Due To BEST Bus Breakdown.
#MTPTrafficUpdate