आज रोजी महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , मा. उपमुख्यमंत्री @mieknathshinde आणि मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना मा. मुख्य सचिव @ssaunik यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्यावतीने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शुभेच्छा दिल्या.
@MahaDGIPR
Chief Secretary of Maharashtra
341 posts
महाराष्ट्र मुख्य सचिव कार्यालय चा अधिकृत खात | Official account of the Office of the Chief Secretary of Maharashtra
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मा. मुख्य सचिव @ssaunik यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे उपस्थित राहून अभिवादन केले. @MahaDGIPR #MahaParinirvanDin #DrBabasahebAmbedkar
- आज दिनांक १५/१२/२०२४ रोजी नागपुर येथे शपथविधी सोहळ्यापूर्वी संवाद आणि भेटीदरम्यान मा. मुख्यसचिव @ssaunik यांच्या सबोत उपस्थित अधिकाऱ्यांनी टिपलेला एक खास क्षण. @MahaDGIPR
- मंत्रालयातील संविधान मंदिरचे आजचे छायाचित्र @MahaDGIPR
- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मा. मुख्य सचिव @ssaunik यांना मंत्रालय येथे विधानसभा निवडणूक निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली. राज्यातील आचारसंहिता देखील आज रोजी शिथिल करण्यात आली आहे. @MahaDGIPR @CEO_Maharashtra
- महार रेजिमेंटचे सचिन वनंजे आणि भारतीय सैन्याच्या ८५१ लाइट रेजिमेंटचे मुरली नाईक यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही आपल्या सशस्त्र दलांसोबत एकजुटीने उभे आहोत.
- काल दिनांक २२/१२/२०२४ रोजी नागपूर येथील दिक्षा भूमी येथे मा. मुख्यसचिव @ssaunik यांनी दर्शन घेतले. @MahaDGIPR
- दिनांक २१/०१/२०२५ रोजी माननीय राज्यपाल @CPRGUV यांची भेट घेताना, मा. मुख्य सचिव @ssaunik यांनी महाराष्ट्रातील धरणांवरील जलसंपदा विभागाने प्रकाशित केलेले “ धरणांच्या देशा” हे पुस्तक सादर केले. @maha_governor @MahaDGIPR
- राज्यघटना लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी आणि ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! आज २६/०१/२०२५ रोजी शिवाजी पार्क, दादर येथील शासकीय कार्यक्रम दरम्यान टिपलेला हा क्षण. #प्रजासत्ताकदिन #RepublicDay2025
- आज १ मे रोजी, मुख्य सचिव @ssaunik यांनी मुंबई विमानतळावर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे स्वागत केले. मा. मंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा तसेच पोलीस महासंचालक देखील उपस्थित होते. मा. पंतप्रधानांनी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट #WAVES2025 चे उद्घाटन केले.
- माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु जी म्हणाले, “यह तथ्य भी उल्लेखनीय है कि महाराष्ट्र की वर्तमान मुख्य सचिव और पुलिस महानिदेशक, दोनों ही महिलाएं हैं।” @ssaunik @DGPMaharashtra
00:00

















