user avatar
Arvind Sawant
@AGSawant
MP, South Mumbai Former Union Minister, Govt. of India #ShivsenaUBT Leader & Spokesperson President, Bhartiya Kamgar Sena
Mumbai
Joined February 2014
  • Pinned
    user avatar
    मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतील गरिबांच्या हक्काच्या घरांसाठी आमचा लढा सुरूच! केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपड्या आणि धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे सुरक्षित पुनर्वसन व्हावे, यासाठी मी लोकसभेत तारांकित प्रश्न आणि शून्य प्रहराच्या माध्यमातून हा विषय वारंवार उपस्थित केला होता.
  • user avatar
  • user avatar
  • user avatar
    हे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी १९८४/८५ मध्ये काढलेले बोलके व्यंगचित्र... #मशाल @OfficeofUT @AUThackeray
  • user avatar
    जय महाराष्ट्र!!! #शिवसेना 🚩विधानभवन
  • user avatar
    लोकसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय श्री. राहुल गांधीजी यांच्यासमवेत..
  • user avatar
    सत्यमेव जयते!🚩🏹
  • user avatar
    आवाऽऽऽऽऽऽज कुणाचा... शिवसेनेचा! @OfficeofUT @AUThackeray
  • user avatar
    " दुर्गा " कुठे आहेस तू ? आली, आली साहेब, आली आणि दत्त म्हणून पुढ्यात उभी राहायचीस, नम्र पणे, थोडा उशीर झाला तर अपराधिक पणे, अलीकडे कुणास असे वाटते का? एक मनस्वी, निष्ठावान, आज्ञाधारक युवा सेनेची कार्यकर्ती, माननीय आदित्यजींवर अपार निष्ठा, प्रेम, आदर, केशवराव भोसलेंची सुकन्या,
  • user avatar
    एक तरफ लाचार एक तरफ सदाचार, एक तरफ बेईमान एक तरफ निष्ठावान, एक तरफ दसरा एक तरफ कचरा, बिके हुये क्या जाने निष्ठा गुमराह कर रहे खाकर विष्ठा !
  • user avatar
    जय महाराष्ट्र!!! #शिवसेना 🚩🏹 @OfficeofUT @AUThackeray
  • user avatar
    धन्यवाद आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे 🚩 #OBCReservation @OfficeofUT 🙏
  • user avatar
    Replying to @AGSawant
    शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे.
  • user avatar
    लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे.. 1/2