YouTube Studio Icon

YouTube Studio

Google Inc.
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
डाऊनलोडस100M+
रेटिंग4.47
साइज53.5MB
वयAge ratingPEGI-12
अँड्रॉईड आवृत्ती11+
Download logoडाऊनलोडAptoide सह
YouTube Studio screenshot 0YouTube Studio screenshot 1YouTube Studio screenshot 2YouTube Studio screenshot 3YouTube Studio screenshot 4YouTube Studio screenshot 5YouTube Studio screenshot 6YouTube Studio screenshot 7YouTube Studio screenshot 8YouTube Studio screenshot 9YouTube Studio screenshot 10YouTube Studio screenshot 11YouTube Studio screenshot 12YouTube Studio screenshot 13
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती

YouTube Studio चे वर्णन

तुमच्याकडे नेहमी असलेली डिव्हाइस वापरून तुमच्या समुदायातील लोकांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी, अधिकृत YouTube Studio अ‍ॅप हा तुमच्याकरिता सर्वोत्तम मार्ग आहे. पुढील गोष्टी करण्यासाठी अ‍ॅप वापरा:


- नवीन चॅनल डॅशबोर्ड वापरून, तुमचा आशय आणि चॅनल कसे परफॉर्म करत आहेत त्याचे झटपट अवलोकन मिळवणे.

- तपशीलवार Analytics यामुळे तुमचे चॅनल आणि वेगवेगळ्या प्रकारचा आशय कसे परफॉर्म करत आहेत हे समजून घेणे. Analytics टॅबमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आशयासाठी परफॉर्मन्स डेटादेखील पाहू शकता.

- तुमच्या समुदायातील सर्वात महत्त्वाची संभाषणे शोधण्यासाठी टिप्पण्या क्रमाने लावण्याची आणि फिल्टर करण्याची क्षमता वापरून तुमच्या प्रेक्षकांसोबत सखोल संबंध प्रस्थापित करा.

- तुमच्या चॅनलचे रूप आणि अनुभव यांमध्ये बदल करा आणि वैयक्तिक व्हिडिओ, शॉर्ट व लाइव्हस्ट्रीम यांची माहिती अपडेट करून आशयाचे वैयक्तिक भाग व्यवस्थापित करा.

- YouTube भागीदार उपक्रम यासाठी अर्ज करून YouTube वर व्यवसाय सुरू करा, जेणेकरून तुम्हाला कमाईचा अ‍ॅक्सेस मिळेल.

YouTube Studio - आवृत्ती 26.17.000

(24-04-2026)
इतर आवृत्त्या
काय नविन आहे• तुम्हाला तुमचा सर्वात महत्त्वाचा परफॉर्मन्स डेटा पाहू देणारा, नव्याने डिझाइन केलेला डॅशबोर्ड.• तुम्ही अपलोड करण्यापूर्वी, कोणत्याही कॉपीराइट उल्लंघन किंवा कमाईसंबंधी समस्या यांसाठी ऑटोमॅटिक तपासण्या तुमचा व्हिडिओ स्क्रीन करतील.• तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी YouTube भागीदार उपक्रम याकरिता अर्ज करा.