राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???
Uday Samant
8,710 posts
Cabinet Minister for Industries & Marathi Language, Government of Maharashtra | Deputy Leader, Shiv Sena | MLA, Ratnagiri-Sangameshwar Constituency
Mumbai
Joined July 2019
- काळजी करू नका ..... नाही मी घाबरणार , नाही मी मागे हटणार , तुमच्या साठी मी शेवटपर्यंत लढणार .
- अशी कितीही पत्र द्या माझ्या भूमिकेत बदल होणार नाही.. कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आज ही आहे आणि उद्या ही राहणार.. अतुलजींना शुभेच्छा...
- भावीपिढीच्या जीवाशी कुणी खेळू नये.. ज्यांना सत्तेत असताना विद्यार्थ्यांची आठवण आली नाही त्यांना त्यांच्या भवितव्यावर बोलण्याचा अधिकार नाही.... विद्यार्ध्याच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचाच निर्णय होणार.
- आज राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.. UGC ने दिलेल्या गाईडलाईन नंतर सुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा पूर्वीचाच निर्णय कायम करण्यात आला.
- आज मुंबई विद्यापीठामध्ये कोविड +ve रुग्ण सापडले.आत्ता तरी UGC ने पुढाकार घेऊन देशातील विध्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि महाराष्ट्र सरकार ने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच देशातील देखील परीक्षा रद्द कराव्यात व पदवी द्यावी, ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांची परीक्षा कोविड नंतर घ्यावी.
- व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व बॅकलॉगच्या विध्यार्थ्यानी कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. सरकार आपाल्या सोबत आहे. काही लोक आपल्या भवितव्याशी खेळत आहेत व स्वतःच्या अस्तित्वासाठी विद्यार्थ्यांचा उपयॊग करताहेत माझ्या विध्यार्थी मित्र मैत्रिणींनो काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे.
- ए टी के टी / बॅकलॉग च्या माझ्या विध्यार्थ्यानी चिंता करू नये आम्हाला आपली देखील काळजी आहे .. योग्यवेळी निर्णय जाहीर करू निर्णय तुमच्या हिताचाच असेल .
00:00 - शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने माझी शिवसेनेच्या प्रवक्ते पदी नेमणूक झाली..
- UGC ने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंधार्बत दिलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे सर्वानाच धक्का आहे.महाराष्ट्रातील कोवीडची परिस्थिती माहित असताना हा निर्यय म्हणजे अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांच्या जिवाशी खेळल्यासारखे आहे..मी परत केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.
- अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना घरातूनच देता येतील असाच प्रयत्न विद्यापीठे करत आहेत ..परीक्षा 30 सप्टेंबर पर्यंत घेता येणार नाहीत 31 ऑक्टोबरपर्यंत यूजीसीने मुदतवाढ द्यावी अशी विनंती शासनाने यूजीसी ला करावी असे मत कुलगुरूंनी मांडले.
- उद्या दिनांक ३० मे रोजी दुपारी १२.३० वाजता मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात VC वरून चर्चा करणार आहेत .








