धन्यवाद राजसाहेब.. आज एक महाराष्ट्र सैनिक नेता झाला..हे फ़क्त तुम्हीच करु शकता.. हा महाराष्ट्र सैनिक तसाच जमिनीवर राहून महाराष्ट्रासाठी काम करेल. 🚩@mnsadhikrut
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच आणि ठाणेकरांचे मनापासून आभार.. मी सत्यासाठी लढलो आणि त्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.. मी माझं जनतेच्या हिताचं काम अजून जोमाने करेल. सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम असच माझ्याबरोबर असू द्या..
कोरोनाच्या काळात नागरिकांच्या हक्कासाठी, आरोग्यासाठी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे. ह्याच कामाचं बक्षीस म्हणून सरकारने मला जिल्हा तडीपारीची नोटीस पाठिवली आहे. अश्या विचारांची गुंडगिरी नक्की कोणाची?
@AnilDeshmukhNCP@CMOMaharashtra
‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढ़े नेणारा चित्रपट बंद पाडणं हे कितपत योग्य? आक्षेप घेण्याईतका चित्रपट नसताना हा द्वेष का? नेहमीप्रमाणे राजकारणच का?
महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवरील चित्रपट चालणारच..@abpmajhatv@zee24taasnews@ibnlokmattv1@LoksattaLive
आजपर्यंत स्पेनची टिम दहीहंडीसाठी ठाण्यात येत होती.. आता आम्ही आपल्या येथील गोविंदा पथक नोव्हेंबर महिन्यात स्पेनला नेण्याचा मानस बाळगतोय.. आपली संस्कृती सातासमुद्रापार नेण्याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत..
सर्वात मोठी दहीहंडी.. मनसे दहीहंडी..
मनसेने मदत केलेल्या गर्भवती महिलेला दुर्दैवाने कोरोना झाल्याचे निदान झाले. तिचे पतीही क्वारंटाईन आहेत. अशा परिस्थितीत दोन दिवसाच्या बाळाच्या संगोपनाची जबाबदारी मनसेच्या महिला उप-शहराध्यक्ष सौ.समीक्षा मार्कंडे यांनी स्वीकारली.
#महाराष्ट्रधर्म..
ज्या वेळी या महाराष्ट्रात माझ्या पक्षाच सरकार येईल त्या वर्षी पोलिस परवानगी घेऊन मुंब्य्रात सर्वात मोठी प्रभू श्री रामाची मिरवणूक मी काढेन !!!
जय श्रीराम🚩
अनेक दिग्गज उद्योजक आपआपल्यापरीने कोरोनाशी लढण्यासाठी सरकारला आर्थिक सहाय्य करीत आहेत, आपण सगळ्यांनीच पुढे यायला हवं म्हणून मी माझ्यापासून सुरुवात करतो आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १ लाख (१,००,०००/-) रुपये देणगी स्वरूपात देतो आहे.