प्रेमामध्ये आयुष्य तर खराब होतच... पण शेताचं नुकसान होतं ते वेगळं...😂😂😂😂
#पब्लिक
चुकीचा माणूस
52.5K posts
just for fun! मस्करी सहन होत असेल तरच फॉलो करा. पोस्ट आणि माझ्या आयुष्याचा काही एक संबंध नसतो ते फक्त फॉलोवर्सला हसवण्यासाठी असतात...👻
भारत
Joined February 2021
- स्त्रियांना ज्या प्रेमाची अपेक्षा असते त्या अपेक्षा फक्त बेरोजगार आणि रिकामटेकडे पुरुषच पूर्ण करू शकतात.. 😪😂 #truthsocial
- लोक काय म्हणतील? . . लोक तुमच्या तेराव्याला म्हणतील ऊन जास्त आहे मठ्ठा द्या..😂😂😂🤭🤭🤭
- मुलींच शरीर हे पाच तत्वापासून बनलेल असत... . . पिझ्झा, मॅगी, मोमोज, पाणीपुरी आणि समोसा😂😂😂😂😂 #फुटाणे 💥
- Dear सासरे I am a your जावई पत्रास because की, Your मुलगी is doing everyday भांडण with me She is "एकुलती एक" my wife, so i dont interested in doing भांडण तिच्यासंगे. I am लयी पटाईत in भांडण, but who will रीकामा for argue with बायको सोबत
- आजच लाल चंदन चा व्यापार सुरू केला.. मी पण आता करोडपती होणार.. पण काही जळणारे लोक याला लाल गाजर बोलणार.. 😏😏.. फिर भी में झुकेगा नही.... 😜😜 #पब्लिक
- बस मध्ये आपण एखाद्या मुलीच्या बाजूला बसलो... तर ती अशी काही तोंड करते... जसं काय ती स्वतः आलिया भट आहे... आणि आपण फॅन्ड्री चा जब्या...😏😏😬😬😂😂😂 #भिडू
- पहिले आम्हांला एरियात कुणीच ओळखत नव्हतें. पण जेंव्हा पासून सगळ्यांना कळले की आमच्याकडे रंगकामासाठी लागणारी मोठी शिडी, आणि जाळे काढण्यासाठी 5 फूट उंचीचा स्टूल आहें. जाम ओळखी वाढल्यात आणि इज्जत पण...😬😂🤦🏻♂️ #फटकळ
- पुरुषांनी प्रेमात ताजमहल बनवला, डोंगर खोदून काढले... पण स्त्रियांनी प्रेमात काय केलं..😬😬 . . चुना लावला...😬😂😂😂 #फुटाणे 💥
- शरीर सुख देणाऱ्या खूप भेटतील... मनाला सुख देणारी भेटली पाहिजे...😍 #अव्यक्त
- शहरातले लोक जेवढं आपल्या प्लॉटवर गर्व करतात त्यांना कोणीतरी सांगा तेवढ्या जागेत गावातले लोक गोठा बांधतात... 😪😂 #truthsocial
- पूर्वी लग्नामध्ये जेवणारे एका ठिकाणी बसत होते आणि वाढणारे सारखे वाढत फिरायचे.. . . आता वाढणारे एका ठिकाणी असतात आणि जेवणारे हातात प्लेट घेऊन फिरत असतात...😪😂 #truthsocial
- एखाद्या स्त्रीवर प्रेम करणं खूप सोप असतं... पण तिच्या मोकळीकतेला स्विकारून तिच्यावर विश्वास ठेऊन प्रेम करणं खूप कठीणं... #अव्यक्त



