The official X handle of India’s path-breaking political party — VBA, fighting for the representation of every Indian. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! ✊🏻
RSS मुर्दाबाद! RSS मुर्दाबाद!
हमारा देश फुले, शाहू और अंबेडकरवादी विचारधारा से चलेगा, मनुवाद से नहीं!
जय भीम. जय संविधान. जय भारत.
#जन_आक्रोश_मोर्चा#VBAForIndia
📍फुले वाडा, पुणे
निषेध आंदोलन
महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले का अपमान नहीं सहेंगे
सेन्सर बोर्ड "फुले" फिल्म के जातीगत संदर्भ के दृश्य कट करने का फैसला वापस ले।
#Phule#निषेध_आंदोलन
📍भिमा कोरेगाव
भिमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी शाहीद विजय स्तंभाला सलामी देत अभिवादन केले.
#भिमाकोरेगाव#bhimakoregaon#jaybhim
पिंपरी-चिंचवड येथे जातीयवादातून हत्या करण्यात आलेल्या विराज जगतापच्या कुटुंबाची आज अंजलीताई आंबेडकर,सुजात आंबेडकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले.कुंटुबाशी संवाद साधुन या सर्व प्रकरणात वंचित बहुजन आघाडी आपल्यापाठीशी उभी आहे असा शब्द दिला.
@AmbedkarSujat @AnjaliMaydeo@priyadarshi07
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू हृदयविकाराने झाला, असे म्हटले होते. फडणीवसांचे वक्तव पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे होते.
आता स्पष्ट झाले की, सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या कोठडीत मारहाणीमुळे झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी
वंचित बहुजन आघाडीकडून आज, मुंबईत नायर हॉस्पिटल येथे डॉ.पायल तडवीचा जातीयवादी वृत्तीतून छळ आणि रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिन्ही सिनियर महिला डॉक्टर्सना त्वरित अटक करण्यात यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली.
#JusticeForDrPayalTadvi