निजामपुर पोलीस ठाण्याची धडक कारवाई.
“पैसे डबल करुन देतो” असे सांगून फसवणूक व मारहाण करणारी टोळी जेरबंद.
Dhule Police
1,006 posts
This is the official Twitter handle of the Dhule Police Department. For Emergency Dial 112
- सोनगीर पोलीस स्टेशनची कामगिरी - चिली स्प्रे मारून ड्रायफ्रुट व्यापाऱ्याचे व्हॅन मधुन रोख रक्कम 1,20,000/- रु. लुटणारे आरोपींना निष्पन्न करुन सोनगीर पोलीसांनी जबरी चोरीचा गुन्हा केला उघड.
- मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचेकडुन धुळे जिल्हा पोलीस दलात मागील 15 वर्षांत उत्तम कामगिरी केल्यामुळे पोलीस महासंचालक पदक 2025 मिळणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गौरविण्यात आले.
- बकरी ईद के अवसर पर माननीय पुलिस अधीक्षक श्री विशाल आनंद द्वारा धुले जिले के नागरिकों से यह अपील कि वे त्योहार को शांति और सलोखा से मनाएँ।
00:00 - आगामी बकरी ईद सणानिमित्ताने मा. पोलीस अधीक्षक, श्री. विशाल आनंद यांचे धुळे जिल्ह्यातील नागरीकांना सण शांततेने व सलोख्याने साजरा करण्याचे आवाहन.
00:00 - अवैध ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडींग कॉल सेंटर टोळीवर धुळे सायबर पोलीसांनी केली कारवाई
- शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची कामगिरी ( ३,१०,४००/- रूपये किंमतीचा मानवी आरोग्यास अपायकारक असलेली बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उध्वस्त करून एका आरोपीतास केले जेरबंद)
- धुळे जिल्हयातील एकुण 118 हरविलेले व चोरी झालेले 118 मोबाईल हस्तगत करुन नागरीकांना परत केले.
- मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचेकडुन धुळे जिल्हा पोलीस दलातील खेळाडुंनी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदार यांना गौरविण्यात आले.
- केंद्रशासित प्रदेश चंदीगड येथून मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्रात कंटेनर मध्ये विक्रीसाठी येणारी विदेशी दारू शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडून जप्त.
00:00 - केंद्रशासित प्रदेश चंदीगड येथून मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्रात कंटेनर मध्ये विक्रीसाठी येणारी विदेशी दारू शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडून जप्त.
- ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री मा. श्री. जयकुमार रावल साो. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस मुख्यालय, धुळे येथे करण्यात आले.














