user avatar
sayaji shinde
@SayajiShinde
Actor I made mistake by ignoring, now trying to rectify by protecting & conserving the nature.  
Born January 13
Joined October 2011
  • user avatar
  • user avatar
    ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रूग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत.
    00:00
  • user avatar
  • user avatar
    00:00
  • user avatar
    गंगाखेड परळी रोडवरील वट वृक्षांना सयाजी शिंदेंनी दिले जीवनदान . . . #rashtrasanchar #treeplantation #parali #gangakhed #highway #sayajishinde #SahyadriDevrai #Pune #maharashtra
    00:00
  • user avatar
    नेमाडे सरांची बीजतुला. २५ एप्रिल. सायंकाळ ५ वाजता. गोल्डन लिफ लॅान्स, म्हात्रे पुलाजवळ, कर्वे रोड, पुणे. मी येतोय. नक्की या. भेटू. #SahyadriDevrai #sayajishinde #mumbai #pune #india #nature
    00:00
  • user avatar
  • user avatar
    🌸 Celebrating Water a Flower Day! "पुष्पाच्या पाण्याने पूर्ण होते जीवन, थंडीत तारांनी मन तुझा सुगंध निघाला, प्रेमाने साथ देतात रंग उगवीत जीवनाचा, पुष्पाच्या पाण्याने देतो स्नेह अनंत आहे जन्म." #WaterAFlowerDay #FlowerLove #NatureNurtures #Sahyadridevrai #Sayajishinde
  • user avatar
    00:00
  • user avatar
    00:00
  • user avatar
    This Earth Day, I am proud to celebrate with a purpose! As an environmentalist in India, trees holds a special place in my heart. It's a precious element of nature that deserves our utmost care and protection. 🌿 1/4
  • user avatar
    00:00
  • user avatar
    प्रसिद्ध मराठी लेखक, कवी तसेच साहित्य अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे विधवान मा. श्री. भालचंद्र नेमाडे सर यांची सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे मार्फत बिज तुला. #sahyadridevrai #Pune #beejtula
  • user avatar
    Strike a pose with your green friend! Join me in celebrating Plant Appreciation Day with the #PlantSelfieChallenge. Post a selfie with your favourite plant or one you appreciate, and nominate your friends to do the same. #PlantAppreciationDay #selfiespectacular #sahyadridevrai