user avatar
Saukhya❤️
@Saukhya22
Extrovert | Living with open mind♥️
orange city 🍊
Born September 9
Joined February 2022
  • Pinned
    user avatar
    आयुष्यात जर का तुम्ही एकटे restaurant मध्ये जाऊन स्वतःचा order देऊन एकटे खाऊ शकत असाल, तर बस्स congratulations, तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला शिकले आहात. आयुष्यात तुम्ही एकटेही आनंदी राहू शकता..!!
  • user avatar
    आवडत्या व्यक्तीला वेळ मागण्याची वेळ आली की, समजून जावं, या नात्याला वेळ देण्यात काहीच अर्थ उरलेला नाही... 💔 #Saukhya
  • user avatar
    तुम्हाला अंथरुणावर पडताच अगदी 5 मिनिटात जर झोप लागत असेल तर समजून जा की आयुष्य सुरळीत सुरू आहे..!! #goodnight
  • user avatar
    मी ज्या ऑफिस मध्ये काम करते तिथले बॉस शांतिदुत आहे, गेले 9 महिने त्यांनी माझं payment केलं नाही आहे... काय करू उपाय सांगा.. आणि खरोखरच उपाय सांगा, गंमत नको
  • user avatar
    पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 😂😂😂😂🤣😂😂😂😂
  • user avatar
    थंडी आहे तर आनंद घ्या मित्रांनो, 3 महिन्याने हिच थंडी आपल्याला पैस्याने विकत घ्यायची आहे, AC च्या मदतीने..!!! Enjoy थंडी!! 😂
  • user avatar
    लातूरच्या एका मुलाने आपले MBBS चे शिक्षण पूर्ण करून पुण्यात दवाखाना उघडला बाहेर फळ्यावर वर लिहिले, तीनशे रुपयात ईलाज,फरक पडला नाही तर 1000 रु परत. एका पुणेकरला वाटलं एक हजार कमवण्याची चांगली संधी आहे, 😉😉
  • user avatar
    ज्यांना आजपर्यंत कोणीच propose केलेलं नाही, अशा लोकांचा जन्म फक्त जनगणनेसाठी झाला आहे असे समजावे...!!! 😂😂😂😂😂
  • user avatar
    #LalSinghChaddha movie ला जितकी गर्दी नाही , त्यापेक्षा जास्त गर्दी तर आमच्याकडे JCB ची खोदकाम बघायला ला असते.. 😂😂😂😂😂
  • user avatar
    आणि वयाच्या एका विशिष्ट वेळेनंतर आपण शांत रहायला शिकतो, कोण आपल्याशी बोलतंय,नाही बोलतंय, आपण आनंदी आहोत, नाही आहोत, काय हवंय, काय नकोय, या सर्व गोष्टींचा फरक पडेनासा होतो..!! बस जे चाललंय , ते चालू द्यावं, जे होतंय ते बघत राहावं..!! बस्स हेच काय ते आयुष्य..!!!
  • user avatar
    आज अक्षता वाटप करत होते, बरेच गोड आणि कटू अनुभव सुद्धा आलेत, एका घरी गेले, घर अगदी सुंदर होतं मी त्यांना विचारलं, काका राम मंदिर अक्षता आल्यात तर द्यायचा आहेत, ते म्हणाले नको, मी म्हटलं का? ते - आम्ही राम and at all मानत नाही, मी - पण तुमच्या घरचा बच्चा ख्रिसमस ला सांता (1)
  • user avatar
    लगीन असो वा login वेळेवर झालं नाही की tension येतच....!!!!! 😂 #officework
  • user avatar
    अचानक आलेला पाऊस हेच सांगून जातो की, गर्मी कितीही असू देत, 1 दिवस नक्की उतरतेच, मग ती उन्हाची असो, पैश्यांची असो, सौंदर्याची असो वा सत्तेची...!!!
  • user avatar
    इतिहास गवाह आहे, स्मार्ट मुलांना नेहमी भंगारच मुली आवडतात...!! 😏 #धडधडीत_सत्य