Pinned
पाटील 5555™ 🌴
30.5K posts
वृंदावन 🍂📿
Joined September 2016
- स्व. बाळासाहेब कायम म्हणायचे की माझा शिवसेनेच काँग्रेस कधीच होऊन देणार नाही.. परंतु आजच्या पक्ष चालकांनी ही शिवसेना काँग्रेसच्या दानवीला नेऊन बांधली होती.... परंतु @mieknathshinde साहेबांनी ही शिवसेना काँग्रेसच्या दावणी पासून सोडवली आहे.... एक खरा शिवसैनिक हे कधीच विसरणार
00:00 - विरोधकांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कितीही वाईट शब्द वापरेल तरी शिंदे साहेबांनी त्यांना प्रत्युत्तर कामातून दिले आहे... 👍👍 @DrSEShinde @mieknathshinde
00:00 - शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणजे ज्ञानाचे सागर आहात.... 🚩👍💫 @mieknathshinde
00:00 - सरकार कडून आलेला १₹ जनतेच्या पदरी त्यातील फक्त ०.१५ पैसे.. असे होते राजीव गांधी सरकार 😃👍 फक्त पैशावर डोळा...
00:00 - ज्या योजना जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी केली आहे... दिलेला शब्द पाळणारच.. 🔥🚩👍 @mieknathshinde @Shivsenaofc
00:00 - पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कार्यातूनच मोठा झालेला असतो तेच लोक जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा त्यांना सोडून जा' असे म्हणून आनंद व्यक्त करणारा नेता म्हणजे पक्ष प्रमुख असू शकत नाही... 👍 नेता असावा @mieknathshinde जी सारखा
- स्व. बाळासाहेब सांगायचे की सत्ता येते जाते... परंतु नाव एकदा गेल की ते पुन्हा येत नाही त्यामुळे नाव जपलं पाहिजे..... @mieknathshinde @Shivsenaofc
00:00




