मुंबईत एवढे मराठी लोक बघून, मराठी भाषा ऐकून बरं वाटतंय. नोकरी व्यवसायाकरता मराठी तरूण तरूणींनी आता मुंबईत येण्याचा विचार करावा.
Priyadarshini
26.2K posts
Dreamer, Over-Thinker, Seeker, Mom. Kolhapuri at ❤️, ‘मनसा वाचा कर्मणा’.
Joined May 2012
- परवा एक भक्त काका भेटले, मी - काय काका, या वेळी कुणाला मत देणार? काका - या वेळी कॅांग्रेस ✋ मी - कसं काय ? काका - आम्हाला राम मंदीर पाहिजे होतं ते झालं बांधून, आता आमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत, त्या निर्माण करायला कॅांग्रेसच पाहिजे गं. #CongressManifesto2024 ✋
- महाराष्ट्राची नाव मातीत मिळवणाऱ्या या गद्दारांना धडा शिकवायला जनता दोन वर्ष वाट बघत होती. तो दिवस आता आलेला आहे, दाखवून द्या आपली ताकत, यातला एकही जण परत विधानभवनाची पायरी चढला नाही पाहिजे!
- आम्ही मराठी लोक एकच नवरात्र साजरी करतो, शारदीय नवरात्र! मराठी भैय्यांना एकच सांगणं आहे, कृपया उत्तर भारतातले सण आमच्यावर लादू नका. तुम्हाला UPमध्ये जाऊन सर्व त्यांचे सण साजरे करायचे असतील तर खुशाल जा.
- Currently, Raj Thackeray is the only leader in Maharashtra talking sensible things, and asking right questions. Totally agree with his comments.
- कुणाचाही व्हॉट्सऍप स्टेटस न बघणाऱ्या लोकांना जपा. या मोहावर जय मिळवणारे, तपस्वी साधूंपेक्षा कमी नव्हेत. #WhatsappStatus
- तू कितीही नाचलास, कितीही मनोरंजन केलस तरीही, 'आम काट के खाते हो या चूस के?' या एका हुकूमशहाला विचारलेल्या प्रश्नामुळेच तू इतिहासात ओळखला जाणार.
- #पुष्पा हा चित्रपट देशभर गाजतोय हे ऐकून मला आपल्या देशाची काळजी वाटायला लागले.
- बरं ...RSS किंवा BJP च्या कार्यालयात शिवजयंती साजरी झाली का? किंवा होते का? जिज्ञासा बाकी काही नाही.
- ज्या दर्जाचा पंतप्रधान देशाच्या वाट्याला आला आहे , त्याच दर्जाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय…आणि त्या ही पेक्षा भयानक मंत्री आणि खासदार महाराष्ट्रात निवडून आणलेत.
- भिंतीच्या खर्चात, त्या गरीबांची घरं बांधून झाली असती...बनावट माणूस कुठला.
- आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपमध्ये काही बायका असले फालतू मेसेज फॉरवर्ड करतात, आज या मेसेजने तर कहरच झाला. पोलिसात तक्रार करावी तर मैत्रीण आणि शेजारी आहे, पण प्रत्युत्तर मात्र दिलं...
- खरी लढाई महाराष्ट्राची जनता विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशीच आहे. निषेध!






