user avatar
PCMC Smart Sarathi
@PCMCSarathi
Official Twitter Handle of Pimpri Chinchwad Smart City Ltd. & Pimpri Chinchwad Municipal Corporation.
PCMC
Joined October 2019
Posts
  • user avatar
    #CleanRiverForNextGeneration पिंपरी चिंचवड महानगरपालिका ,रानजाई संस्थान देहू, अविरत श्रमदान, महेशदादा स्पोर्ट्स फॉउंडेशन यांच्या सहयोगाने इंद्रायणी नदी झाली जलपर्णीमुक्त. #PCMCSmartSarathi #स्वच्छ_नदी #स्वच्छ_जीवन #Nature
  • user avatar
    #KnowYourPCMC पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे उभारण्यात आलेले जागतिक दर्जाचे तारांगण व विज्ञान केंद्र पहिला आहे का? नसेल तर या विकेंडला नक्की भेट द्या. • २३ कोटी १४ लाखांचा प्रकल्प • खगोल शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञान व जागतिक दर्जाच्या सुविधा @shekhardalal
  • user avatar
    #PCMCUpdates #ContainmentZone पहा पिंपरी चिंचवड शहरातील कंटेनमेंट झोनची यादी. आपला परिसर कंटेनमेंट झोनमध्ये आहे का? याची मॅप च्या सह्हायाने माहिती मिळविण्यासाठी आजचा डाउनलोड करा #PCMCSmartSarathi ●Play store - bit.ly/PCMCSmartSarat… ● IOS - bit.ly/PCMCSmartSarat…
  • user avatar
    #PCMCNotice #lockdownRelaxation शहरातील लॉकडाउन शिथील केल्यानंतर होणारी गर्दी पाहता दुकाने, मार्केट, आस्थापना सुरू ठेवण्यासाठी नव्याने वेळेची निश्चिती करण्यात आलेली आहे. नव्या वेळांनुसार दुकाने, मार्केट, आस्थापना सुरु राहतील. या नवीन वेळा जाणून घेण्यासाठी खालील परिपत्रक वाचावे.
  • user avatar
    चक्रीवादळ #Nisarga मुंबई क्षेत्राला 3 जून रोजी दुपारी धडकणार आहे. या वादळाच्या प्रभाव क्षेत्रात पुणे जिल्हा येत असल्याने, सरकारी निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. महापालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन आपण खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
  • user avatar
    #PCMCCOVID19UPDATES #ContainmentZoneArea पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कंटेनमेंट झोनची यादी. खालील परिसरातील प्रतिबंध निरस्त करण्यात आले आहेत. 1) अक्षरा जनरल स्टोअर परिसर, शास्त्री चौक, भोसरी २) आदिनाथ नगर मैदान परिसर, भोसरी ३) साई सुपर मार्केट परिसर, संभाजी नगर
  • user avatar
    #PCMCCovid19Areawise #updatedReport तुम्हाला माहित आहे का ? दि. २३ मे २०२० रोजी तुमच्या परिसरात किती रुग्ण आहेत आणि किती बरे झाले आहेत? जाणून घ्या याची सविस्तर माहिती. #MeWithPCMC #COVID2019india #SocialDistancing #PCMCFightAgainstCoronaVirus #dailyreports @MahaDGIPR
  • user avatar
    #PCMCCOVID19UPDATES #UpdatedReports पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड- १९ संदर्भातील महत्त्वाची माहिती. दिनांक १७/०५/२०२० पर्यंतची आकडेवारी. #MeWithPCMC #COVID2019india #StayHomeStaySafe #SocialDistancing #HelpPCMCToHelpYou #PCMCFightAgainstCoronaVirus #IamSafeInPCMC #DailyReports
  • user avatar
    #ZoneWiseCovid19Updates दिनांक ११ मे २०२०, पर्यंतची करोना पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची क्षेत्रीय कार्यालय निहाय आकडेवारी. #MeWithPCMC #COVID2019india #StayHomeStaySafe #SocialDistancing #HelpPCMCToHelpYou #PCMCFightAgainstCoronaVirus #IamSafeInPCMC #PCMC
  • user avatar
    #PCMCUpdates #Lockdown4 पिंपरी चिंचवड शहरात काय सुरू राहाणार, काय नाही? What's allowed and Not allowed in #PCMC (2/2) #MeWithPCMC #COVID2019india #StayHomeStaySafe #SocialDistancing #HelpPCMCToHelpYou #PCMCFightAgainstCoronaVirus #IamSafeInPCMC
  • user avatar
    हे विहंगम दृश्य आहे आपल्या पिंपरी-चिंचवडचे. थेरगाव केजुबाई बंधारा येथील नुकताच टिपलेला व्हिडीओ मनाला प्रसन्नता देतो!महानगरपालिकेचा आरोग्य विभाग व सामजिक संस्थांच्या एकत्र प्रयत्नातून हा सगळा भाग जलपर्णीमुक्त झाला आहे. #PCMCSmartSarathi #Health #Services #Pandemic #cleaning
    00:00
  • user avatar
    #ZoneWiseCovid19Updates दिनांक २७ एप्रिल २०२०, पर्यंतची करोना पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची क्षेत्रीय कार्यालय निहाय आकडेवारी. #MeWithPCMC #COVID2019india #StayHomeStaySafe #HelpPCMCToHelpYou #PCMCFightAgainstCoronaVirus #IamSafeInPCMC #DailyReports
  • user avatar
    #PCMCUpdates #Lockdown पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासाठीचे सुधारित आदेश. #RevisedOrder for the Pimpri Chinchwad Municipal area. (1/2) #PCMCFightsCorona #HelpPCMCToHelpYou #MaskforSafePCMC
  • user avatar
    #PCMCFightAgainstCoronaVirus कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये पीसीएमसी वाॅर रूममधील कोरोना योद्ध्यांच्या प्रवासाला सुकर करण्यासाठी @leapmobility यांच्या सौजन्याने पुढील दोन महिन्यांकरिता १० इलेक्ट्रीक स्कूटर देण्यात आल्या आहेत. Powered by @NexzuMobility #PCMCSerices #PCMCSmartCity